कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
झीरो ऑईल सात्विक खिचडी (zero oil satvik khichdi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
झीरो ऑईल सात्विक खिचडी (zero oil satvik khichdi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

झीरो ऑईल सात्विक खिचडी (zero oil satvik khichdi recipe in marathi)

Megha Jamadade
Megha Jamadade @meghaj_corner85
Almere, Netherlands

#shr
#श्रावण_स्पेशल_रेसिपी
#झीरो_ऑईल
#डाएट_रेसिपी
आज अजून एक श्रावणातील सात्विक अशी रेसिपी घेऊन अलिये..या रेसिपी मध्ये कांदा, आले, लसूण , तेल, तूप असे काही नाहीये..तरीही अतिशय पौष्टीक आणि रुचकर अशी लागणारी रेसिपी आहे..
या recipe मध्ये जास्तीत जास्त भाज्यांचा वापर केलेला आहे..आणि तेल घालून unhealthy करण्यापेक्षा ओला नारळ वापरलेला आहे..ओल्या नारळ मध्ये नैसर्गिक तेल असते..आयुर्वेदानुसार ते आपल्या शरीरासाठी उत्तम असते..ही रेसिपी तुम्ही लंच किंवा डिनर मध्ये ही घेऊ शकता..चला तर रेसिपी पाहुयात 😊

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिन
३ लोक
  • 1 कपब्राऊन किंवा व्हाइट राइस
  • 1 कपगाजर चिरलेले
  • 1 कपब्रोकोली
  • 1 कपकोबी
  • 1/2 कपफरसबी
  • 1टोमॅटो
  • 1 कपओला नारळ
  • चवीनुसारसैंधव मीठ, हळद
  • 2हिरव्या मिरच्या, कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिन
  1. 1

    प्रथम तांदूळ धुवून १/२ तास भिजत ठेवावेत..भाज्या धुवून चिरून घ्याव्यात..

    झीरो ऑईल सात्विक खिचडी (zero oil satvik khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    झीरो ऑईल सात्विक खिचडी (zero oil satvik khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    झीरो ऑईल सात्विक खिचडी (zero oil satvik khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मग एक पॅन घेऊन त्यात डायरेक्ट भिजवलेले तांदूळ आणि पाणी घालून झाकण लावून शिजण्यास ठेऊन द्यावेत..त्यामध्ये चिरलेल्या सगळ्या भाज्या घालून घालाव्यात आणि थोड परतून पुन्हा मंद आचेवर पॅनला झाकण लावून शिजू द्यावेत.

    झीरो ऑईल सात्विक खिचडी (zero oil satvik khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    झीरो ऑईल सात्विक खिचडी (zero oil satvik khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता त्यामध्ये टोमॅटो, हिरवी मिरची, हळद, संधैव मीठ आणि ओला किसलेला नारळ आणि कोथिंबीर घालून झाकून पुन्हा वाफ काढून गरमागरम कोशिंबीर किंवा हिरव्या चटणी सोबत सर्व्ह करावी..यामध्ये टोमॅटो आणि ओला नारळ शेवटी घालण्याच कारण असे की जर आधी घातले तर टोमॅटो आणि खोब्र्यातले नुट्रिशन नष्ट होतात..म्हणून हे पदार्थ शेवटी घालावेत..

    झीरो ऑईल सात्विक खिचडी (zero oil satvik khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तर तयार आहे आपली श्रावण स्पेशल सात्विक रेसिपी😊

    झीरो ऑईल सात्विक खिचडी (zero oil satvik khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Megha Jamadade
Megha Jamadade @meghaj_corner85
27 ऑगस्ट 2021 18:59 रोजी
Almere, Netherlands
"Cooking with love provides food for the soul.."
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
30 ऑगस्ट 2021 07:54
healthy mast
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

तेल सात्विक खीचडी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पोहा पोटॅटो कटलेट (Poha potato Cutlet)
  2. प्रोटीन रिच कोल्ड सँडविच
  3. पुडाची वडी
  4. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  5. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  1. लोणावळा स्टाईल काॅर्न भजी (corn bhaji recipe in marathi)
  2. चॉकलेट नानकटाई (chocolate nanakatai recipe in marathi)
  3. पारंपरिक पौष्टिक गुळपापडी (gulpapdi recipe in marathi)
  4. रवा मोदक (rava modak recipe in marathi)
  5. खमंग दही धपाटे (dahi dhapate recipe in marathi)
  1. ग्रीन सॅलेड
  2. चूरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
  3. मिश्र डाळींचे पालक डाळ वडे (mix daliche palak dal vade recipe in marathi)
  4. घोसाळ्याची भाजी (ghosalyachi bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15435475
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close