#cooksnapchallenge
प्रथम ब्रेड स्लाइस घ्याव्यात
त्या मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावेत.
आता हे ब्रेड क्रम्पस तव्यावर बटर घालून थोडे परतून घ्यावे. आता कुरकुरीत ब्रेड क्रम्पस तयार
कॉपी केले
More Recipes
टिप्पण्या