कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चॉकलेट मोदक (chocolate modak recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चॉकलेट मोदक (chocolate modak recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चॉकलेट मोदक (chocolate modak recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#gur
#चॉकलेट मोदक

#gur
#चॉकलेट मोदक

पुढे वाचा

चॉकलेट मोदक (chocolate modak recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#gur
#चॉकलेट मोदक

#gur
#चॉकलेट मोदक

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20-25 मिनिट
5 सर्व्हिंग्ज
  1. 2भाग डार्क कंपाऊंड
  2. आवडीनुसार ड्रायफ्रूट
  3. 1भाग व्हाईट कंपाऊंड
  4. चॉकलेट मेल्ट करण्यासाठी पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20-25 मिनिट
  1. 1

    प्रथम चॉकलेट मेल्ट करण्यासाठी गॅस वर एका पातेले मध्ये अर्ध्या पेक्षा कमी पाणी घेणे. आता त्या पातेले वर एक काचेचा बाउल ठेवून घेणे. गॅस बारीक ठेवणे. आता त्या मध्ये कट करून घेतलेले डार्क कंपाऊंड घालून वितळून घेणे. अशा प्रकारे डबल बॉईलिंग प्रमाणे चॉकलेट कंपाऊंड वितळून घेणे.

    चॉकलेट मोदक (chocolate modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चॉकलेट मोदक (chocolate modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चॉकलेट मोदक (chocolate modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता हे मेल्ट झालेले चॉकलेट बाउल पाण्यातून बाहेर काढून घेणे. आपल्या आवडीच्या आकाराचे चॉकलेट मोल्ड घेणे मी इथे मोदक मोल्ड घेतले आहे. त्या मोल्ड मध्ये थोडे चमच्याने ते चॉकलेट मोल्ड मध्ये अर्धे भरणे.

    चॉकलेट मोदक (chocolate modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चॉकलेट मोदक (chocolate modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चॉकलेट मोदक (chocolate modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता त्या वर 1 बदाम ठेवून पुन्हा वरून थोडे चॉकलेट घालावे. व सगळे मोल्ड भरून घेणे. आता हे मोल्ड फ्रीझर मध्ये 10 मिनिटे सेट करण्यासाठी ठेवणे. आणि जर डबल लेअर मध्ये मोदक हवे असतील तर त्या साठी अर्धा मोल्ड डार्क चॉकलेट घालावे व मध्ये एखादे ड्रायफ्रूट व पुन्हा वरून व्हाईट कंपाऊंड वितळून त्याचा लेअर वरून घालावा.व सेट करण्यासाठी ठेवावे.

    चॉकलेट मोदक (chocolate modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    सेट झाले कि मस्त मोदक त्या मोल्ड मधून अलगद बाहेर काढून घेणे. खूप मस्त असे हे बाप्पा साठी मोदक तयार होतात.

    चॉकलेट मोदक (chocolate modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चॉकलेट मोदक (chocolate modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चॉकलेट मोदक (chocolate modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    चॉकलेट मोदक खाण्यासाठी तयार झाले.

    चॉकलेट मोदक (chocolate modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चॉकलेट मोदक (chocolate modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चॉकलेट मोदक (chocolate modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781
19 सप्टेंबर 2021 16:57 रोजी

टिप्पण्या (3)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
20 सप्टेंबर 2021 07:00
amazing khup aawdli mala hi recipe
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. सीताफळ बासुंदी (shitafal bansundi recipe in marathi)
  2. दुधाचे पेढे (dudhache peda recipe in marathi)
  3. रव्याची खीर (ravyachi kheer recipe in marathi)
  4. चणाडाळ कॅार्न मोदक (chana dal corn modak recipe in marathi)
  5. सॅन्डविच शंकरपाळी (sandwich shankarpali recipe in marathi)
  1. अनंत चतुर्दशी स्पेशल नैवैद्य ताट (Naivedhya taat recipe in marathi)
  2. चणाडाळ कॅार्न मोदक (chana dal corn modak recipe in marathi)
  3. सुकी डाळ (sukhi dal recipe in marathi)
  4. मसाला भात (Masala bhaat recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15524432
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close