कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
शेंगदाणे चटणी (shengdane chutney recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
शेंगदाणे चटणी (shengdane chutney recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

शेंगदाणे चटणी (shengdane chutney recipe in marathi)

Vidyullata Doshi
Vidyullata Doshi @cook_vidya1951

शेंगदाणे चटणी (shengdane chutney recipe in marathi)

Vidyullata Doshi
Vidyullata Doshi @cook_vidya1951
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 1/4 किलोशेंगदाणे
  • १ वाटी लाल तिखट
  • 2 टेबलस्पून जीरे
  • चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    शेंगदाणे खमंग भाजुन घ्यावे (शेंगदाण्याची साले काढु नये)

  2. 2

    अर्धे शेंगदाणे जाडसर वाटावे. वाटताना त्यात अर्धी वाटी तिखट, एक चमचा जीरे व मीठ टाकावे. ३)वे ४). #टिप--सोला

  3. 3

    उरलेले अर्धे शेंगदाणे मिक्सरच्या छोट्या भांड्यात टाकावे. त्यात उरलेले जीरे, तिखट व मीठ टाकावे. शेंगदाणे वाटताना मिक्सर एक नंबरवर ठेवून आॅन आॅफ पद्धतीने वाटावे. त्यामुळे शेंगदाणा चटणीला तेल सुटते. मधुन मधुन हलवावे. अशा प्रकारे संपुर्ण शेंगदाणे चटणीला तेल सुटले इतपत वाटावे

  4. 4

    आता आधी जाडसर वाटलेल्या शेंगदाणा चटणीत ही तेल सुटलेली चटणी मिक्स करुन एक मिनिट फिरवावी. तुमची झणझणीत शेंगदाणे चटणी तयार झाली

  5. 5

    सोलापुरी शेंगदाणा चटणी झणझणीत असते म्हणून तिखट जास्त वापरले आहे
    सौ. विद्युल्लता दोशी

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vidyullata Doshi
Vidyullata Doshi @cook_vidya1951
22 सप्टेंबर 2021 15:00 रोजी
I love cooking.
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

Dolly Kachhwani
Dolly Kachhwani @cook_26504092
23 सप्टेंबर 2021 18:09
Nice
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Peanuts चटणी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. आगरी कोलंबी फ्राय (kolambi fry recipe in marathi)
  2. ज्वारीचे आप्पे (jowariche appe recipe in marathi)
  3. बीट रूट कटलेट (beetroot cutlets recipe in marathi)
  4. टोमॅटो सोयाबीन राईस (tomato soyabean rice recipe in marathi)
  5. तंदूरी चिकन (tandoori chicken recipe in marathi)
  1. पालक पनीर पराठा (palak paneer paratha recipe in marathi)
  2. चिकन पहाडी कबाब (chicken pahadi kabab recipe in marathi)
  3. बर्न्टं गार्लिक पालक राईस (burnt garlic palak rice recipe in marathi)
  4. कोकणातील पारंपारिक पदार्थ ---पातोळी (patoli recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15533698
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close