तंदूरी चिकन (tandoori chicken recipe in marathi)

Dr.HimaniKodape @drhimanikodape2017
तंदूरी चिकन (tandoori chicken recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम चिकन चे थोड़े मीडीयम तुकडे करा. पान्याने धूवुन घ्या व छान कोरडे करा. आता हयात दही,तुप व बेसन सोड़ून सर्व मसाले घाला व छान मिक्स करुन घ्या. हे मिश्रण फ़्रिज मधे ३० मिनट ठेवा. हे first मैरिनेट आहे.
- 2
एका पैन मधे तुप गरम करा. त्यात बेसन टाका व छान भाजून घ्या. आता हे एका बोल मधे थंड करा. थंड झाले की दही टाकून पेस्ट बनवा. आता हयात चिकन मिक्स करा व मिश्रण फ़्रिज मधे १० मिनिट ठेवा.
- 3
स्टील सींक वर चिकन टोचुन पिक्चर मधे दाखविल्या प्रमाणे ठेवा.
- 4
अवन मधे १८० डिग्री वर ४५-५० मिनट्स भाजून घ्या. ज़र ओवन नसेल तर तव्यावर किव्हा गैस वर भाजून घ्या. तंदूरी रोटी सोबत सर्व करा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15535830










टिप्पण्या (2)