कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
झटपट इडली (idli recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
झटपट इडली (idli recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

झटपट इडली (idli recipe in marathi)

Vidyullata Doshi
Vidyullata Doshi @cook_vidya1951

शाळेचा डबा म्हणजे मुलांना पौष्टिक पण पोट भरले पाहिजे असा हवा असतो. मुलांना मधल्या सुट्टीत खेळायला आवडते म्हणून घाईघाईत डबा खायचा असतो. त्यासाठी गाजर मक्याचे दाणे युक्त पौष्टिक इडली नक्कीच चांगली. पटकन खाता येते. म्हणून मी नातवाला डब्यामध्ये अशी इडली नेहमी देत असते
#CCS

शाळेचा डबा म्हणजे मुलांना पौष्टिक पण पोट भरले पाहिजे असा हवा असतो. मुलांना मधल्या सुट्टीत खेळायला आवडते म्हणून घाईघाईत डबा खायचा असतो. त्यासाठी गाजर मक्याचे दाणे युक्त पौष्टिक इडली नक्कीच चांगली. पटकन खाता येते. म्हणून मी नातवाला डब्यामध्ये अशी इडली नेहमी देत असते
#CCS

पुढे वाचा

झटपट इडली (idli recipe in marathi)

Vidyullata Doshi
Vidyullata Doshi @cook_vidya1951

शाळेचा डबा म्हणजे मुलांना पौष्टिक पण पोट भरले पाहिजे असा हवा असतो. मुलांना मधल्या सुट्टीत खेळायला आवडते म्हणून घाईघाईत डबा खायचा असतो. त्यासाठी गाजर मक्याचे दाणे युक्त पौष्टिक इडली नक्कीच चांगली. पटकन खाता येते. म्हणून मी नातवाला डब्यामध्ये अशी इडली नेहमी देत असते
#CCS

शाळेचा डबा म्हणजे मुलांना पौष्टिक पण पोट भरले पाहिजे असा हवा असतो. मुलांना मधल्या सुट्टीत खेळायला आवडते म्हणून घाईघाईत डबा खायचा असतो. त्यासाठी गाजर मक्याचे दाणे युक्त पौष्टिक इडली नक्कीच चांगली. पटकन खाता येते. म्हणून मी नातवाला डब्यामध्ये अशी इडली नेहमी देत असते
#CCS

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

एक तास(तयारी +)
बत्तीस ईडल्या
  • 1.5 वाटी बारीक रवा
  • 1.5 वाटी आंबट
  • 1/2 चमचादही इनो
  • 1 टीस्पूनगाजराचे बारीक तुकडे
  • १ टीस्पुनमक्याचे दाणे थोडीशी हळद
  • चवीनुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

एक तास(तयारी +)
  1. 1

    ▪️ बारीक रवा बेताच्या पाण्यात दही व चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे. हे मिश्रण जरा थलथलीत असावे. अर्धा तास रवा भिजु द्यावा.

  2. 2

    प्रेशर कुकर मध्ये थोडे पाणी घालून गरम करायला ठेवावा.
    ▪️एका छोट्या भांड्यात तीन मोठे चमचे भिजवलेला रवा घेतला त्यात अर्धा चमचा इनो घालून ढवळले.
    ▪️ इडली पात्राला तेल लावावे. एक एक चमचा पीठ घालावे. हे पात्र कुकरमध्ये ठेवावे. कुकरला शीटी लावु नये. १५ मिनिटात इडल्या तयार झाल्या

  3. 3

    ▪️इडल्यांचा दुसरा फेर लावण्यापूर्वी इडली पात्रात गाजराचे तुकडे व मक्याचे दाणे टाकले. त्यावर एक एक चमचा इडलीचे पीठ टाकले अशा प्रकारे पौष्टिक इटली तयार झाली

    हिरवी चटणी व सांबार बरोबर सर्व्ह करावी

    झटपट इडली (idli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    झटपट इडली (idli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vidyullata Doshi
Vidyullata Doshi @cook_vidya1951
02 ऑक्टोबर 2021 13:39 रोजी
I love cooking.
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
18 ऑक्टोबर 2021 11:51
Looks tempting
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

इडली रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. धपाटे (dhapate recipe in marathi)
  2. कच्छी दाबेली मसाला (kutchi dabeli masala recipe in marathi)
  3. राजमा सलाड (rajma salad recipe in marathi)
  4. तडका रवा इडली (rava idli recipe in marathi)
  5. रवा इडली रेसिपी (rava idli recipe in marathi)
  1. धपाटे (dhapate recipe in marathi)
  2. रवा इडली रेसिपी (rava idli recipe in marathi)
  3. पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
  4. राजमा सलाड (rajma salad recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15570201
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close