कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बटाट्याचा काचऱ्या (batatyacha kachrya recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बटाट्याचा काचऱ्या (batatyacha kachrya recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

बटाट्याचा काचऱ्या (batatyacha kachrya recipe in marathi)

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini

#pr
मला तर वाटते की बटाटा ही एकमेव अशी भाजी आहे की त्याचा कोणाशीही लगेच सुर जुळतो दुसऱ्या भाजी सोबत किंव्हा फक्त एकटा बटाटा असला तरी त्याला कशाचाच फरक पडत नाही .आणि या बटाट्याचा काचऱ्या किंव्हा असा सुक्का बटाटा तर अगदी फटाफट लगेच होतो आणि खायला तर खूपच भारी लागतो.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मिनिट
4 जणांसाठी
  1. 3मिडीयम साइज बटाटे
  2. 1कांदा
  3. 5लसुन पाकळ्या
  4. 1 चमचालाल तिखट
  5. 1/4 चमचाहळद
  6. 1 चमचातेल
  7. 1/4 चमचामोहरी
  8. 1/4 चमचाजीरे
  9. 1 चिमूटहिंग
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    सगळ्यात अगोदर बटाटे स्वच्छ धुऊन त्याचे चौकोनी जाडसर काप करून घेणे फार पातळ करू नये.

  2. 2

    आता कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये मोहरी जीरे हिंग घालून आता त्यात कांदा एक मिनिट परतून घेणे आता त्यात लसूण ठेचून घालने.

  3. 3

    आता त्यात बटाट्याचे काप घालून छान परतून घेणे आता मीठ घालून परत एकदा हलवणे आणि झाकण ठेवून बटाटा थोडा सॉफ्ट होईपर्यंत परतने. जर बटाटा खाली लागत असेल तर दोन ते तीन चमचे पाणी शिंपडणे आणि झाकून ठेवणे.

  4. 4

    बटाटा शिजला की लाल तिखट टाकने. मस्त परतून एक वाफ येऊ देणे. वरतून कोथांबिर टाकून सर्व्ह करणे.आपली बटाट्याची भाजी तयार आहे.ही आपण चपाती भाकरी सोबत किंव्हा वरण भात बरोबर खाऊ शकतो.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini
23 ऑक्टोबर 2021 12:40 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. वडापाव (Vada Pav recipe in marathi)
  2. सांडग्याची भाजी (Sandgyachi bhaji recipe in marathi)
  3. सांज्याची पोळी (sanjyachi poli recipe in marathi)
  4. बटाट्याचे वेफर्स (batatyche waffers recipe in marathi)
  5. मटार पनीरची भाजी (matar paneerchi bhaji recipe in marathi)
  1. टेस्टी कुरकुरे (tasty kurkure recipe in marathi)
  2. कच्च्या केळ्याची भाजी (kacchya kelyachi bhaji recipe in marathi)
  3. शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)
  4. टोमॅटो गोड आणि खारट चटणी(tomato sweet kharat chutney recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15636720
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close