कुकिंग सूचना
- 1
कढईत एक चमचा तेल गरम करून कांदा, टोमॅटो,लाल मिरची, दालचिनी, लवंग,काळिमीरी, तमालपत्र, हिरवी इलायची,मगज बी, काजू सर्व थोडस परतून पाणी घालून दहा मिनिटे शिजवून घ्यावे.
- 2
थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.
- 3
कढईत तेल गरम करून त्यात वाटलेला मसाला घालून थोडस परतून घ्या. नंतर त्यात धणेपूड,जिरेपूड, मीठ, लाल तिखट, गरम मसाला, हळद घालून छान परतून घ्या. नंतर त्यात मलाई घालून मिक्स करावे.
- 4
सर्व मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्या. नंतर गरजेनुसार पाणी घालून पाच ते दहा मिनिटे ग्रेव्ही शिजवून घ्या. नंतर पनीर घालून परत दोन ते तीन मिनिटे शिजवून घ्यावे.
- 5
शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. गरमागरम पनीर भाजी नान किंवा चपाती बरोबर सर्व्ह करावी.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15745648


















टिप्पण्या (2)