अळीव लाडू (aliv laddu recipe in marathi)

Surekha vedpathak @surekha_vedpathak
कुकिंग सूचना
- 1
प्रथम नारळ खोवून घेऊन त्यात स्वच्छ निवडून घेतलेली अळीव मिक्स करावे.
- 2
तयार मिश्रणात बारीक केलेला गूळ चांगला मिक्स करून त्यात नारळाचे पाणी टाकून अर्धा तास झाकून ठेवावे.
- 3
नंतर गॅस वरती कढईत दोन चमचे साजूक तूप टाकून वरील सर्व मिश्रण टाकून एकत्र चांगले शिजवून घ्यावे.त्यावेळी त्या मध्ये वेलदोडे पूड आणि ड्रायफ्रूट चे तुकडे टाकून एकजीव करावे.
- 4
वरती परत दोन चमचे साजूक तूप टाकून थोडे थंड झाल्यावर लाडू बनवावेत.💖💖
Similar Recipes
More Recipes
- झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा (tambda rassa recipe in marathi)
- चितले गुलाब जामुन (gulab jamun recipe in marathi)
- गाजर मुळा कोशिंबीर (gajar mula koshimbir recipe in marathi)
- खमंग, खुसखुशीत मेथी मसाला पुरी (Methi Masala Puri Recipe In Marathi)
- शहाळ्याचे पाणी व मलई काजु ची मालवणी भाजी (malai kaju bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15786643











टिप्पण्या