कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi)

Poonam Pandav
Poonam Pandav @poonam_1984
डोंबिवली

#EB4
#W4
बिस्कीट केक खूपच झटपट आणि कमी साहित्यात तयार होतो.

#EB4
#W4
बिस्कीट केक खूपच झटपट आणि कमी साहित्यात तयार होतो.

पुढे वाचा

बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi)

Poonam Pandav
Poonam Pandav @poonam_1984
डोंबिवली

#EB4
#W4
बिस्कीट केक खूपच झटपट आणि कमी साहित्यात तयार होतो.

#EB4
#W4
बिस्कीट केक खूपच झटपट आणि कमी साहित्यात तयार होतो.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

35 मिनटं
6 लोक
  1. 100 ग्रॅमहाईड अँड सिक बिस्कीट
  2. 1/4 कपसाखर
  3. 1/4 कपतेल
  4. 1 कपदूध
  5. 1/2 टीस्पूनबेकिंग पावडर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

35 मिनटं
  1. 1

    सर्वप्रथम सर्व बिस्किटाचे तुकडे करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणे.

    बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर,दूध आणि तेल ऍड करणे. मिक्सरला फिरवून त्याची स्मूथ पेस्ट तयार करून घेणे.

    बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तयार पेस्ट मध्ये बेकिंग पावडर मिक्स करणे.हलक्या हाताने मिश्रण एका दिशेने फिरवून बेकिंग पावडर केकच्या मिश्रण मध्ये मिक्स करून घेणे.

    बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    केक च्या टिनला तेल व मैदा लावून ग्रीस करून घेणे. तयार केकचे मिश्रण केक टिन मध्ये ओतने. आणि टिनला तीन ते चार वेळा टॅप करून घेणे.

    बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    गॅसवर कढई किंवा टोपा मध्ये एक बुडाला जाळी ठेवून केक चा टिन त्यावर ठेवणे. आणि केक ला मंद आचेवर झाकण लावून 25 ते 30 मिनटं शिजू देने

    बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    सुरीच्या सह्याने केक शिजला आहे की नाही ते चेक करणे. केक थंड झाला कि सुरीने च्या साह्याने केकच्या बाजूच्या कडा सोडवून घेणे.केक टिन मधून बाहेर काढणे.

    बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आवडीनुसार केकवर सजावट करून केक सर्व्ह करणे.

    बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Poonam Pandav
Poonam Pandav @poonam_1984
17 डिसेंबर 2021 17:55 रोजी
डोंबिवली
I am a food lover🍱🥘🍲🥗🍜,Youtuber🎥👩‍💻 and Home shef 👩‍🍳.I like to cook for those who have respect and love for food 😊🙏.
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मटण ताबंडा रस्सा (mutton rassa recipe in marathi)
  2. रबरबित कांदा पात (kanda pat recipe in marathi)
  3. ओटस मखाना डिंक लाडू (oats makhana dink laddu recipe in marathi)
  4. उंधियो (Undhiyo recipe in marathi)
  5. कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
  1. गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
  2. हाॅट चाॅकलेट (hot chocolate recipe in marathi)
  3. ओटस मखाना डिंक लाडू (oats makhana dink laddu recipe in marathi)
  4. कादां पात डाळ घातलेली (kanda pat dal recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15802452
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close