कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पांढरा रस्सा (pandhra rassa recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पांढरा रस्सा (pandhra rassa recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पांढरा रस्सा (pandhra rassa recipe in marathi)

Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak

#EB4 #WEEK4

#EB4 #WEEK4

पुढे वाचा

पांढरा रस्सा (pandhra rassa recipe in marathi)

Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak

#EB4 #WEEK4

#EB4 #WEEK4

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मिनिट
5-6 सर्व्हिंग्ज
  1. 1 टेबलस्पूनतीळ
  2. 1 टेबलस्पूनखसखस
  3. 1 टेबलस्पूनमगज बीज
  4. 2 टेबलस्पूनडेसिकेटेड कोकोनट
  5. 1स्टारफूल
  6. 3लवंग
  7. 3-4पांढरे मिरे
  8. 1टिस्पून जीरे
  9. 1तमालपत्र
  10. 2वेलची
  11. 6-7काजू
  12. 1मसाला वेलची
  13. 1दालचिनी
  14. 2बटाटे
  15. वेजिटेबल स्टॉकसाठी साहित्य:
  16. 1 वाटीवटाणा
  17. 1 वाटीचिरलेली सिमला मिरची
  18. 1 वाटीफ्लॉवर
  19. 2चिरलेले कांदे
  20. 4-5लसूण पाकळ्या
  21. 1/2 इंचआलं
  22. 2हिरव्या मिरच्या
  23. 1 वाटीनारळाचे दूध
  24. चवीनुसारमीठ
  25. तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    साहित्य मध्ये दिलेल्या भाज्या सर्व एका पॅन मध्ये पाणी घेऊन अर्ध्या शिजवा. आणि शिजवलेल्या भाज्यांचा स्टॉक बाजूला काढून ठेवा.

    पांढरा रस्सा (pandhra rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पांढरा रस्सा (pandhra rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पांढरा रस्सा (pandhra rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका कढई मध्येतीळ, काजू, मगज बी भाजून घ्या. त्यातच कांदा, खोबरे, मिरची, जीरे, पांढरी मिरे घालून परतून घ्या आणि थंड झाले कि पेस्ट बनवा.

    पांढरा रस्सा (pandhra rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पांढरा रस्सा (pandhra rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पांढरा रस्सा (pandhra rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कढई मध्ये तेल घाला, तमालपत्र, मिरे, लवंग, दालचिनी, स्टारफूल घाला आणि ग्रेव्ही घाला

    पांढरा रस्सा (pandhra rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पांढरा रस्सा (pandhra rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पांढरा रस्सा (pandhra rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता भाज्यांचा स्टॉक घाला मीठ घाला आणि चांगली उकळी येऊ द्या.

    पांढरा रस्सा (pandhra rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पांढरा रस्सा (pandhra rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पांढरा रस्सा (pandhra rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता नारळाचे दूध घालून एक उकळी काढून गॅस बंद करा. तयार आहे पांढरा रस्सा.

    पांढरा रस्सा (pandhra rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पांढरा रस्सा (pandhra rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पांढरा रस्सा (pandhra rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak
18 डिसेंबर 2021 14:02 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. विंटर स्पेशल बीटरुट कटलेट (beetroot cutlets recipe in marathi)
  2. डाळ तांदळाचा ढोकळा (dal tandlacha dhokla recipe in marathi)
  3. डिंकाचे लाडू  (dinkache laddu recipe in marathi)
  4. स्वादिष्ट हळद लिंबू लोणचे (harad limbu lonche recipe in marathi)
  5. भरली वांगी आणि पावटा भाजी (bharli vangi recipe in marathi)
  1. आंबट गोड चिंच चटणी (ambat god chich chutney recipe in marathi)
  2. बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi)
  3. तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
  4. फ्लॉवर भजी (flower bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15802455
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close