मटारची ग्रेव्ही उसळ (matar gravy usal recipe in marathi)

Shubhangee Kumbhar @shubhangee_99
मटारची ग्रेव्ही उसळ (matar gravy usal recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
तेल गरम करून त्यात मटार परतून घ्यावे. बाजुला काढुन ठेवावे.
- 2
त्याच कढईत कांदा, टोमॅटो, मिरची, खोबरे तेल घालुन एक सारखे खमंग भाजुन घ्यावेत. हे मिश्रण थंड झाले की मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे.
- 3
कढईत तेल गरम करून त्यात आले लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे. वरील वाटप घालून परतून घ्यावे. त्यात हळद, मिरची पूड, मीठ, किचनकिंग मसाला घालून परतून घ्यावे. या मिश्रणाला तेल सुटेपर्यंत परतावे.
- 4
मिश्रणाला तेल सुटले की त्यात मटार घालून परतून घ्यावे. पुन्हा एकदा तिखट - मीठ चव बघून घालावे.
- 5
आवश्यकतोनुसार गरम पाणी घालुन 4/5 मिनिटे मटार शिजवून घ्यावे. कोथींबीर घालावी.बटर न वापरता हि ह उसळ साॅफ्ट आणि स्मुथ होते.
Similar Recipes
More Recipes
- बीटरूट कटलेट्स विथ आवळा चटणी (beetroot cutlets with awla chutney recipe in marathi)
- अंड्याचा मार्बल केक (marble cake recipe in marathi)
- मटार निमोना यूपी स्टाईल मटार उसळ (matar nimona recipe in marathi)
- मटार- वाटाणा उसळ (matar vatana usal recipe in marathi)
- ड्रायफ्रूटस चाॅकलेट केक (dryfruit chocolate cake recipe in martahi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15829795



टिप्पण्या