लौकी कोफ्ता करी (lauki kofta curry recipe in marathi)

Dr.HimaniKodape @drhimanikodape2017
हि रेसिपी लग्न समारंभातील ख़ास रेसिपी आहें.
लौकी कोफ्ता करी (lauki kofta curry recipe in marathi)
हि रेसिपी लग्न समारंभातील ख़ास रेसिपी आहें.
कुकिंग सूचना
- 1
लौकी किसून सर्व साहित्य मिक्स करा व कोफ़्ते बनवुन तळून घ्या.
- 2
एका पैन मधे २-३ टेबलस्पून तेल घ्या व गरम करा. आता जीरा, कांदा, आले लसूण पेस्ट टाका. आता हींग व अन्य मसाले घालून छान शिजवा. आता टमाटर बारीक चिरून टाका.
- 3
सर्व शिज ल्यावर मिक्सर मधुन पेस्ट करा. हे मिश्रण परत पैन मधे टाकून थोड़ेपानी धालून ग्रेवी बनवा. आता कोफ़्ते टाकुन छान उकड येवु दया. कोथिंबिर धालून सर्व करा.
- 4
क्रीम टाकने हे एक ऑप्शन आहें.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15839185









टिप्पण्या (2)