कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)

Gital Haria
Gital Haria @cook26291494
Malegaon

#EB7
#W7
# ओल्या नारळाची चटणी

#EB7
#W7
# ओल्या नारळाची चटणी

पुढे वाचा

ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)

Gital Haria
Gital Haria @cook26291494
Malegaon

#EB7
#W7
# ओल्या नारळाची चटणी

#EB7
#W7
# ओल्या नारळाची चटणी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

दहा मिनिटे
चार व्यक्ती
  1. 1.5 कपओल्या नारळाचे
  2. 3हिरव्या मिरच्या
  3. चवीनुसारमीठ
  4. 1/2 कपडाहव
  5. 1/4 टीस्पूनसाखर
  6. 1 टेबलस्पूनकोथंबीर
  7. 1/2 कपपाणी
  8. वरून फोडणी करण्यासाठी
  9. 1 टेबलस्पूनतेल
  10. 1/2 टेबलस्पूनमोहरी
  11. 1/8 टीस्पूनहिंग
  12. 1/2 टीस्पूनचणा डाळ
  13. 1 टीस्पूनउळदडाळ
  14. 8-10 कढीपत्त्याची पानं
  15. 4-5 काश्मिरी लाल मिरची चे तुकडे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

दहा मिनिटे
  1. 1

    ओल्या नारळाचे तुकडे, कोथंबीर,साखर, हिरवी मिरची, डाहव, चवीनुसार मीठ हे सर्व एकत्र करून मिक्सी पॉटमध्ये टाकून आवश्यकतेनुसार पाणी टाका मिक्सर चालू बंद करून चटणी मस्त बारीक वाटून घ्या

    ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    वरून फोडणी करण्यासाठी एक लहान कढाई गरम करा त्यामध्ये तेल गरम झाल्यावर मोहरी हिंगाची फोडणी करा त्यानंतर चणा डाळ उडीद डाळ भाजून घ्या गोल्डन रंगाची झाल्यावर त्यामध्ये कढीपत्ता काश्मिरी लाल मिरचीचे तुकडे टाकुन गॅस बंद करावा

    ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तयार केलेली चटणी एका बाऊलमध्ये काढून घ्या वरून तयार केलेली फोडणीही घाला.

    ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मस्त अशी ओल्या नारळाची चटणी तयार आहे डोसा, इडली, अप्पे, उत्तप्पा, उपमा, भातासोबत, खाकरा या सर्व सोबत आपण खाऊ शकतो.

    ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Gital Haria
Gital Haria @cook26291494
06 जानेवारी 2022 23:32 रोजी
Malegaon

टिप्पण्या

Asmita Rupani
Asmita Rupani @Tastelover_Asmita
08 फेब्रुवारी 2022 02:04
Yummy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 8th for ओले खोबरे

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. नारळाची चटणी पाच पद्धतीने (naralachi chutney recipe in marathi)
  2. सुका चिकन (sukha chicken recipe in marathi)
  3. आवळ्याचे रसरशीत लोणचे (awlyache lonche recipe in marathi)
  4. ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
  5. फ्रुट चाट (fruit chaat recipe in marathi)
  1. व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
  2. गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
  3. तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
  4. व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15855401
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close