कुकिंग सूचना
- 1
तीळ, शेंगदाणे, खोबरेचा किस मंद आचेवर भाजुन घ्यावे.
- 2
मिक्सरमधुन जाडसर भरड काढा.
- 3
कढईत गुळ घालून दोन चमचे पाणी घालून मध्यम आचेवर ठेवून ढवळत रहा. गुळ पुर्ण विरघळून एक /दोन उकळी येऊ द्यावी.
- 4
गुळाचा कलर बदलत आला की गॅस बंद करावा वरचे मिश्रण यात घालून एकसारखे हलवुन घ्यावे. वेलची पूड घालावी.
- 5
ताटाला तुप लावून घ्यावे. वरचे मिश्रण ताटात घालून एकसारखे पसरून घ्यावे. गरम असतानाच वड्या पाडाव्यात.
- 6
मऊ खुसखुशीत वडी होते.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15908538




टिप्पण्या