साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)

Rohini Deshkar @cook_24641154
साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम गॅसवर एका भांड्यात दूध थोडे जाडसर आटवून घ्या.यात साखर व केशर घालून गॅस बंद करा. स्ट्रॉबेरी कापून घ्या.
- 2
आता गॅसवर एका मोठ्या भांड्यात थोडे पाणी घाला.या पाण्याला उकळी आली की यात साबुदाणा घाला.साबुदाणा पूर्ण शिजू द्या.
- 3
साबुदाणा पूर्ण शिजला की भांड्यातील पाणी काढून घ्या.आया यात अतवलेले दूध घाला.वेलची पावडर घाला.चांगले उकळू द्या.
- 4
आता ही खीर खाली उतरवून यात काजू बदाम काप घाला. स्ट्रॉबेरी काप घाला.गरम अथवा थंड सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes
- उपवासाचे खमंग थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
- साबुदाणा व्हिजीटेबल कटलेट (Sabudana vegetable cutlet recipe in marathi)
- उपवास स्पेशल बटाटा सुरण पॅटिस (Upvasache batata suran patties recipe in marathi)
- उपासाचे थालिपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
- सिंधी भेंडी (Sindhi bhendi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16030736



टिप्पण्या