कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चॉकलेट चिकू मिल्कशेक (Chocolate Chikoo milk shake recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चॉकलेट चिकू मिल्कशेक (Chocolate Chikoo milk shake recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चॉकलेट चिकू मिल्कशेक (Chocolate Chikoo milk shake recipe in marathi)

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
Mumbai

#EB16 #W16
मार्च महिना आला म्हणजे उन्हाने जीवाची तगमग होते त्यावेळेला काहीतरी थंडगार पिण्याची इच्छा नेहमीच होत असते. सध्या मार्केटमध्ये चिक्कू बरेच मिळत आहेत आमच्या घरी चिकू मिल्कशेक हा माझा आणि माझ्या नवऱ्याचा फेवरेट. या मिल्कशेक मध्ये काहीतरी ट्विस्ट आणण्यासाठी मी त्यामध्ये डेअरी मिल्क चॉकलेट आणि हर्शीज चॉकलेट सिरप घालून मी मिल्कशेक बनवला आणि गंमत म्हणजे त्याची चॉकलेटी चव आम्हाला खूपच आवडली. तुम्हाला आवडत असेल तर यावर व्हॅनिला आईस्क्रीम ही घालू शकता.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

2 सर्व्हिंग्ज
  1. 2मोठे पिकलेले चिकू
  2. कॅडबरी डेअरी मिल्क चॉकलेटचे चार मोठे तुकडे
  3. हर्शिज चॉकलेट सिरप
  4. 2 ग्लासथंड दूध
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    पिकलेले चिकू धुऊन आणि त्याचे साल काढून बारीक तुकडे करून घेतले. तुकडे करताना चिकूच्या मधला पांढरा भाग जराही घेऊ नये, त्यातील चिका मुळे घशाला त्रास होतो.

    चॉकलेट चिकू मिल्कशेक (Chocolate Chikoo milk shake recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मिल्कशेक बनवण्याच्या पंधरा-वीस मिनिटे आधी एक कप थंडगार दुधामध्ये डेअरी मिल्कचे चार मोठे तुकडे टाकून बाजूला ठेवले, म्हणजे ते दुधात विरघळून राहतील. मिक्सरच्या भांड्यामध्ये चिकूचे कापलेले तुकडे आणि हे चॉकलेट विरघळलेले दूध घालून व्यवस्थित फिरवून घेतले.

    चॉकलेट चिकू मिल्कशेक (Chocolate Chikoo milk shake recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर त्यामध्ये दोन टेबलस्पून हर्शीज चॉकलेट सिरप घातले आणि परत एकदा व्यवस्थित फिरवून घेतले. त्यानंतर उरलेले एक कप दूध घालून हे सर्व मिश्रण मिक्‍सरमधून एकजीव करून मिल्कशेक तयार केला. मिल्कशेक सर्व करताना ग्लासच्या सर्व बाजूंनी हर्षिज चॉकलेट सिरप घालून डेकोरेट केले. त्यात चिक्कू मिल्कशेक ओतून वरतून परत चॉकलेट सिरप ने हवी ती डिझाईन काढून डेकोरेट करून थंडगार सर्व्ह करावे. आवडत असेल तर वरतून व्हॅनिला आईस्क्रीम हि घालू शकता.

    चॉकलेट चिकू मिल्कशेक (Chocolate Chikoo milk shake recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
11 मार्च 2022 11:56 रोजी
Mumbai
Easy serv in busy life.. Haveeka
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 7th for चिक्कु

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. छोले भटूरे(स्ट्रीट स्टाईल) (Chole bhature recipe in marathi)
  2. एग शेजवान फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
  3. बटर चिकन (Butter chicken recipe in marathi)
  4. आईस्क्रीम
  5. चिकू ड्राय फ्रुट मिल्क शेक (Chikoo dry fruit milk shake recipe in marathi)
  1. लसूण भूरका (Lasun bhurka recipe in marathi)
  2. केळीच्या सालाची भाजी (kelicha salachi bhaji recipe in marathi)
  3. वाटाणाबटाट्याची भाजी (Vatanabatatachi bhaji recipe in marathi)
  4. ढाबा स्टाइल मेथी मटार मलाई (Methi matar malai bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16055233
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close