कुकिंग सूचना
- 1
भोपळ्याची साल काढून धुऊन घ्यावा.नंतर त्याच्या फोडी कराव्यात.कांदा बारीक चिरून घ्यावा.हिरव्या मिरच्यांचे दोन तीन तुकडे करून घ्यावे.
- 2
कढईत तेल गरम करून मोहरी,हिंग, हळद यांची फोडणी करावी.नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा व हिरव्या मिरच्या परतून घ्याव्या.कढीपत्ता,कोथिंबीर व ओले खोबरे घालून परतावे.
- 3
आता त्यात भोपळ्याच्या फोडी घालून परतावे.झाकण ठेवून मंद आचेवर भाजी शिजवावी.पाणी लागले तर दोन चमचे घालावे.शेवटी चवीनुसार मीठ घालावे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16229342









टिप्पण्या