भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
वांगी देठापासून थोडी कापून घ्या
बटाट्याच्या फोडी करून घ्याव्या - 2
खोवलेला नारळ त्यात दाण्याचे कुट गोडा मसाला लाल तिखट हळद हिंग मीठ आमचूर पावडर गूळ कोथिंबीर सर्व एकत्र करुन घेणे
- 3
वांग्याच्या आत भरावे कढई मध्ये तेल घालून त्यात मोहरी हिंग थोडे काश्मिरी तिखट घालून भरलेली वांगी त्यात सोडावे बटाटे ही टाकून थोडा वेळ खमंग परतवून घेणे
- 4
आता अंगा सरशी पाणी टाकून एक उकळी आणावी
- 5
कढई मध्ये शिजवून घेतलीत तरी ok पण घाईत बघायला वेळ नसेल तर कूकर la एक शिट्टी करून घ्यावे
- 6
मस्त मऊ मऊ शिजतात आणि रंग पण मस्त आलाय
Keywords
Similar Recipes
More Recipes
- काकडीचे थालिपीठ (Kakdiche Thalipeeth Recipe In Marathi)
- हिरव्या मुगाची पौष्टीक पाणी पुरी (Green Mung Pani Puri Recipe In Marathi)
- सुरळीच्या वड्या (Suralichya Vadya Recipe In Marathi)
- रानभाज्यांचा हलवा (Ranbhajyancha Halwa Recipe In Marathi)
- इन्स्टंट पौष्टिक आप्पे (Instant Paushtik Appe Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16509557











टिप्पण्या