कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
गुळपापडी लाडू (Gul Papdi Ladoo Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
गुळपापडी लाडू (Gul Papdi Ladoo Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

गुळपापडी लाडू (Gul Papdi Ladoo Recipe In Marathi)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thane

#CHOOSETOCOOK
#गुळपापडी लाडू
माझ्या आवडीचे गुळपापडीचे लाडू. झटपट होणारे आणि पौष्टिक असे हे लाडू.

#CHOOSETOCOOK
#गुळपापडी लाडू
माझ्या आवडीचे गुळपापडीचे लाडू. झटपट होणारे आणि पौष्टिक असे हे लाडू.

पुढे वाचा

गुळपापडी लाडू (Gul Papdi Ladoo Recipe In Marathi)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thane

#CHOOSETOCOOK
#गुळपापडी लाडू
माझ्या आवडीचे गुळपापडीचे लाडू. झटपट होणारे आणि पौष्टिक असे हे लाडू.

#CHOOSETOCOOK
#गुळपापडी लाडू
माझ्या आवडीचे गुळपापडीचे लाडू. झटपट होणारे आणि पौष्टिक असे हे लाडू.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25 मिनिटे
  1. 1 कपघवाचे पीठ
  2. 1/2 कपचिरलेला गुळ
  3. 1 चमचे वेलची पावडर
  4. 1/2 कपतूप आवश्यकतेन
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम सर्व साहित्याची तयारी करावी. गुळ चिरून घ्यावा, थोडेसे सुके खोबरे किसून घ्यावे, बदामाचे बारीक काप करावे. आवडीनुसार ड्रायफ्रूट घालू शकता.

    गुळपापडी लाडू (Gul Papdi Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्यानंतर कढई मध्ये 1 टेबलस्पून तूप गरम करून घ्यावे. त्यामध्ये खोबऱ्याचा कीस आणि बदामाचे काप परतून घ्यावे. परतून झाल्यावर लगेचच एका प्लेट मध्ये बाजूला काढून ठेवावे.

    गुळपापडी लाडू (Gul Papdi Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    गुळपापडी लाडू (Gul Papdi Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    गुळपापडी लाडू (Gul Papdi Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता 2 -3 टेबलस्पून तूप कढई मध्ये घालावे. तूप गरम झाल्यावर त्यामध्ये गव्हाचे पीठ घालून परतून घ्यावे साधारण 7-8 मिनिटे परतून घ्यावे लागते. गव्हाचे पीठ मध्ये मध्ये एक एक चमचा तूप घालून परतत राहावे.

    गुळपापडी लाडू (Gul Papdi Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    गुळपापडी लाडू (Gul Papdi Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    गुळपापडी लाडू (Gul Papdi Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता आपल्या गव्हाचे पीठ छान परतून होते आणि पिठाचा रंग ही बदलतो. आता हे परतलेले पीठ, खोबरे आणि बदामाच्या काप मध्ये घालावे. त्यानंतर पुन्हा एकदा कढई मध्ये एक टेबलस्पून भरून तूप घालावे ते गरम झाल्यावर लगेचच त्यामध्ये चिरलेला गूळ घालावा आणि परतत राहावा. बारीक ठेवावा.

    गुळपापडी लाडू (Gul Papdi Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    गुळपापडी लाडू (Gul Papdi Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    गुळपापडी लाडू (Gul Papdi Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता आपल्या मूळ विरघळून पातळ होतो, आता त्यामध्ये वेलची पूड टाकावी आणि गॅस बंद करावा. वेलची पूड चांगली गुळामध्ये मिक्स झाली पाहिजे. आता लगेचच गुळाचा पाक आपल्या परतलेल्या गव्हाच्या मिश्रणा मध्ये सर्व बाजूनी घालावे आणि चांगले मिक्स करून घ्यावे.

    गुळपापडी लाडू (Gul Papdi Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    गुळपापडी लाडू (Gul Papdi Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    गुळपापडी लाडू (Gul Papdi Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता मिश्रण थोडेसे थंड झाल्यावर लगेचच लाडू वळून घ्यावे. तुम्हाला लाडू वळताना जर मिश्रण कोरडे वाटले तर त्यामध्ये थोडे थोडे तूप घालून लाडू वळू शकता. तुपा आवश्यकतेनुसार घालावे.
    आता आपले गुल पापडी लाडू तयार झाले.

    गुळपापडी लाडू (Gul Papdi Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    गुळपापडी लाडू (Gul Papdi Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    गुळपापडी लाडू (Gul Papdi Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
11 ऑक्टोबर 2022 18:06 रोजी
Thane

टिप्पण्या (4)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
05 नोव्हेंबर 2022 15:42
@Sujata_Kulkarni Delicious
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मटर पनीर मसाला (Matar Paneer Recipe In Marathi)
  2. खमंग सांजा (Sanja Recipe In Marathi)
  3. हिरव्यामिरचीचा झणझणीत ठेचा (Hirvya Mirchicha Thecha Recipe In Marathi)
  4. आवळा लोणचे (Aawla Lonche Recipe In Marathi)
  5. इडली चटणी(Idli Chutney Recipe In Marathi)
  1. हेल्दी आणि टेस्टी बीटरूट पराठा (Beetroot Paratha Recipe In Marathi)
  2. चीझ गार्लिक लच्छा पराठा (Cheese Garlic Lachha Paratha Recipe In Marathi)
  3. डोसा चटणी (Dosa Chutney Recipe In Marathi)
  4. मसाला दुध (Masala Dudh Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16558603
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close