कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मुळा व राई ची मिक्स भाजी (Mula Rai Mix Bhaji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मुळा व राई ची मिक्स भाजी (Mula Rai Mix Bhaji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मुळा व राई ची मिक्स भाजी (Mula Rai Mix Bhaji Recipe In Marathi)

Mrs. Snehal Rohidas Rawool
Mrs. Snehal Rohidas Rawool @cook_29139601
नायगाव - वसई

#KGR
हिवाळ्यात तुम्ही रोज मुळा (Radish) खाल्ला तर तुमची रोगप्रतिकारशक्ती खूप मजबूत होईल आणि सर्दी-खोकल्यासारख्या समस्यांपासूनही तुम्ही दूर राहाल.

मुळा खाल्ल्याने हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. कारण मुळामध्ये अँथासार्निन आढळते, जे हृदयविकाराची पातळी कमी करण्यास मदत करते.

हिवाळ्यात मुळा खाल्ल्याने पचनक्रियाही मजबूत होते आणि अन्नाचे पचनही चांगले होते.

हिवाळ्यात येणारी एक पालेभाजी. हिला हिंदीत सरसों म्हणतात. म्हणजेच राई

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२५ मिनिटे
५ ते ६ जण
  1. १ जुडीमुळा ची भाजी
  2. १ जुडीराई ची भाजी
  3. 2 चमचेउकडलेली चणा डाळ
  4. 3कांदे बारीक चिरून
  5. हिरव्या मिरच्या ४ बारीक चिरून
  6. 2 चमचेतेल
  7. 2 चमचेओले खोबरे
  8. चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    प्रथम दोन्ही जुड्या एकत्र धुवून चाळणीत गळत ठेवाव्यात. दोन्ही भाजी एकत्र बारीक चिरून घ्यावी

    मुळा व राई ची मिक्स भाजी (Mula Rai Mix Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मुळा व राई ची मिक्स भाजी (Mula Rai Mix Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    बारीक कांदा, मिरची तेलात चांगले परतवून घ्यावे मग त्यात डाळ मिक्स करावी व झाकण ठेवून एक वाफ काढावी. मग त्यात चिरलेली भाजी टाकावी चवीनुसार मीठ घालावे.

    मुळा व राई ची मिक्स भाजी (Mula Rai Mix Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मुळा व राई ची मिक्स भाजी (Mula Rai Mix Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    भाजी वाफ आली की ढवलावी व त्यात ओले खोबरे टाकावेत.

    मुळा व राई ची मिक्स भाजी (Mula Rai Mix Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Mrs. Snehal Rohidas Rawool
Mrs. Snehal Rohidas Rawool @cook_29139601
15 नोव्हेंबर 2022 18:17 रोजी
नायगाव - वसई

Top Search in

  1. 1st for राई

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पोहे ज्वारी पीठ हेल्दी नास्ता (Pohe Jowari Peeth Healthy Nasta Recipe In Marathi)
  2. पापलेट रस्सा (Paplet Rassa Recipe In Marathi)
  3. दिवाळी फराळ चटपटीत भेळ (Bhel Recipe In Marathi)
  4. पनीर चिली (Paneer Chilli Recipe In Marathi)
  5. झटपट चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipe In Marathi)
  1. गावरान गवाराची चटकदार भाजी (Gavar Bhaji Recipe In Marathi)
  2. सुक्या पावट्याची रसेदार भाजी / वालाची भाजी (Valachi Bhaji Recipe In Marathi)
  3. पीठ पेरून भेंडी (Peeth Perun Bhendi Recipe In Marathi)
  4. फ्लाॅवरची भाजी (Flowerchi Bhaji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16630305
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close