कुकिंग सूचना
- 1
प्रथम ग०हाच पिठ घ्या, त्यात तूप घालुन छान खरपुस भाजुन घ्या
- 2
त्यातच मीठ, व जिर टाका, नंतर पाणी घाला, सतत ढवळत रहा, म्हणजे गुठळ्या होणार नाही, नंतर गुळ घाला
- 3
परत 2/3 मि. उकळी येऊ द्या, शेवटी काजू बदामाचे काप घाला, गरम गरम सऱ्ह्र करा.
- 4
टिप- अतिशय टेस्टी लागते ही पेच, पेशन्ट ला, लहान बाळाला तर फारच उपयुक्त
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16643281













टिप्पण्या