कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
वांग्याचे भरीत सुक्का गोलमा टाकून (Vangyache Bharit Sukka Golma Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
वांग्याचे भरीत सुक्का गोलमा टाकून (Vangyache Bharit Sukka Golma Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

वांग्याचे भरीत सुक्का गोलमा टाकून (Vangyache Bharit Sukka Golma Recipe In Marathi)

Mrs. Snehal Rohidas Rawool
Mrs. Snehal Rohidas Rawool @cook_29139601
नायगाव - वसई

#NVR
आपल्या रोजच्या जेवणात साधी वांग्याची भाजी किंवा भरीत खाल्यामुळे आपण कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारापासून वाचू शकतो. वांग्यात फायबर आणि अँटीऑक्सिडंट हे जास्त प्रमाणात आढळतात. हे दोन असे घटक असतात ज्यामुळे आपण कॅन्सर पासून दूर राहू शकतो. आपल्या पोटात पचन झाल्यावर अनेक विषारी घटक शिल्लक राहतात.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४५ मिनिटे
७ ते ८
  1. ९ ते १०वांगी
  2. 1/4 वाटीवाटाणे हिरवे
  3. 1बटाटा
  4. 1/4 वाटीसुक्क गोलमा
  5. 2 चमचागरम मसाला
  6. 1 चमचाकांदा लसूण
  7. चिमुटभरहिंग
  8. मीठ चवप्रमाणे
  9. आवश्यकतेनुसार पाणी
  10. 3 चमचेतेल
  11. ४ ते ५कडीपत्ता
  12. 1 चमचाआल लसुण पेस्ट
  13. 1बारीक चिरलेला टोमॅटो
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    प्रथम वांगी मधून चारी बाजूने चिरवित मग ती पाण्यात ठेवावीत बटाटा बारीक कापून पाण्यात ठेवावा

    वांग्याचे भरीत सुक्का गोलमा टाकून (Vangyache Bharit Sukka Golma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    रात्री भिजत घातलेले हिरवे वाटाणे कुकरला लावून दोन शीट्ट्या कराव्यात.

    वांग्याचे भरीत सुक्का गोलमा टाकून (Vangyache Bharit Sukka Golma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    कांदा, खोबरे भाजून घ्यावेत.
    कढईत सुख भाजून घ्यावेत
    मग कढईत तेल घालून त्यात बारीक कांदा, टोमॅटो, कडीपत्ता परतवून घ्यावा मग त्यात वांग, बटाटा परतवून घ्यावे, मग उकडलेले वाटाणा थोडे मिक्सर ला वाटप बरोबर लावून थोड भाजीत टाकावेत. मग वाटप अड करावे, सुखा गोलमा धुवून टाकावा चवीनुसार मीठ घालावे १० ते १५ मिनिटे चांगले शिजू द्यावेत. कोकम व कोथिंबीर टाकून गॅस बंद करावेत

    वांग्याचे भरीत सुक्का गोलमा टाकून (Vangyache Bharit Sukka Golma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    कोणत्याही भाकरी सोबत भरीत छान लागते.

    वांग्याचे भरीत सुक्का गोलमा टाकून (Vangyache Bharit Sukka Golma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    वांग्याचे भरीत सुक्का गोलमा टाकून (Vangyache Bharit Sukka Golma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Mrs. Snehal Rohidas Rawool
Mrs. Snehal Rohidas Rawool @cook_29139601
30 नोव्हेंबर 2022 18:30 रोजी
नायगाव - वसई

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi)
  2. झटपट सुरमई फ्राय कोकणी पदधतीने (Konkani Style Surmai Fry Recipe In Marathi)
  3. सुरमई फ्राय (Surmai Fry Recipe In Marathi)
  4. बटाट्याची रस्सा भाजी तांदळाची भाकरी(Batatyachi Rassa Bhaji Tandlachi Bhakri Recipe In Marathi)
  5. मालवणी पद्धतीने कवटाचा सामारा / अंड्याची करी(Malvani Style Andyachi Curry Recipe In Marathi)
  1. कोकणी अळूचं फदफदं (Kokani Aluch Fadfada Recipe In Marathi)
  2. मिरची भाजी (Mirchi Bhaji Recipe In Marathi)
  3. खान्देशी वांग्याच भरीत (Khandeshi Vangyacha Bharit Recipe In Marathi)
  4. लिपती कोलंबी (Lipati Kolambi Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16661900
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close