गोड बाजरीचे काजू (God Bajriche Kaju Recipe In Marathi)

Anita Desai @cook_20530215
गोड बाजरीचे काजू (God Bajriche Kaju Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बाजरीच्या पिठात ग०हाच पिठ मिक्स करा, त्यात शौंप ची भरड,
- 2
जायफळ पावडर, तेलाच मोहन व किंचीत मीठ टाकुन गुळाच्या पांण्यात पिठ भिजवा, १०/१५ मि. झाकुन ठेवा,नंतर एक मध्यम आकाराची पोळी लाटुन घ्या, व बिसलेरीच्या झाकणाने काजुचा आकार कट करुन घ्या
- 3
व गरम तेलात मध्यमॲाचेवर तळुन घ्या
- 4
टिप - अतिशय पौष्टीक व थंडीमधे बाजरी उष्णअसल्यामुळे आरोग्यास हितकारक, तसेच गोड काजू असल्यामुळे मुल सुध्दा आवडीने खातात,तर नक्की ट्राय करा
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16662990








टिप्पण्या