कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
झणझणीत मटकी करी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
झणझणीत मटकी करी रेसिपी चे मुख्य फोटो

झणझणीत मटकी करी

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
Nashik

# KGR करी रेसिपी - आपण अनेक प्रकारच्या भाज्या, करी तयार करतो. अशा करी रेसिपीज वगैरे केल्यास नक्कीच एखादा पराठा जास्त खाल्ला जातो . मी येथे झणझणीत, टेस्टी,मटकी करी बनवली .पाहुयात तर काय सामग्री लागते....

# KGR करी रेसिपी - आपण अनेक प्रकारच्या भाज्या, करी तयार करतो. अशा करी रेसिपीज वगैरे केल्यास नक्कीच एखादा पराठा जास्त खाल्ला जातो . मी येथे झणझणीत, टेस्टी,मटकी करी बनवली .पाहुयात तर काय सामग्री लागते....

पुढे वाचा

झणझणीत मटकी करी

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
Nashik

# KGR करी रेसिपी - आपण अनेक प्रकारच्या भाज्या, करी तयार करतो. अशा करी रेसिपीज वगैरे केल्यास नक्कीच एखादा पराठा जास्त खाल्ला जातो . मी येथे झणझणीत, टेस्टी,मटकी करी बनवली .पाहुयात तर काय सामग्री लागते....

# KGR करी रेसिपी - आपण अनेक प्रकारच्या भाज्या, करी तयार करतो. अशा करी रेसिपीज वगैरे केल्यास नक्कीच एखादा पराठा जास्त खाल्ला जातो . मी येथे झणझणीत, टेस्टी,मटकी करी बनवली .पाहुयात तर काय सामग्री लागते....

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिट्स
3 सर्व्हिग्स
  1. 200ग्रॅम मोड आलेली मटकी
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 1टी स्पून काळा मसाला
  5. 1टी स्पून लाल तिखट
  6. 1/4टी स्पून हळद
  7. 1/2टी स्पून गरम मसाला
  8. 7-8लसूण पाकळ्या
  9. 1/2टी स्पून आले
  10. 1टी स्पून लिंबूरस
  11. 7-8कढीपत्ता पाने
  12. 1/2टी स्पून
  13. 1/2टी स्पून हिरव्या मिरचीचा ठेचा
  14. 1टी स्पून टोमॅटो सॉस
  15. 1टेबल स्पून कोथिंबीर
  16. 2टेबल स्पून तेल
  17. चविपुरते मीठ व साखर
  18. 1टेबल स्पून सुक्या खोबरे किस
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिट्स
  1. 1

    प्रथम मोड आलेली मटकी स्वच्छ धुऊन घ्या. नंतर कुकर मध्ये ठेवून दोन तीन शिट्ट्या करून वाफवून घ्या.

    झणझणीत मटकी करी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कांदा,टोमॅटो,लसूण चिरून घ्या. चिरलेला कांदा, टोमॅटो, आले मिरची ठेचा, खोबरे कीस त्याची पेस्ट करा.

    झणझणीत मटकी करी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    गॅसवर एका कढईत तेल घेऊन त्यात मोहरी जिरे टाका. नंतर त्यात मिक्सर वर वाटलेली ग्रेव्ही टाकून चांगली परतून घ्या. नंतर त्यात तिखट, हळद,गरम मसाला, टोमॅटो सॉस, काळा मसाला टाकून परतून घ्या. परतल्यावर बाजूने तेल सुटते. त्याचा घमघमाट सुटतो.रंगही सुरेख येतो. त्यानंतर वाफवलेली मटकी टाकून परतून घ्या. नंतर त्यात चवीपुरते मीठ, लिंबाचा रस व साखर टाका.

    झणझणीत मटकी करी रेसिपी स्टेप 3 फोटो
    झणझणीत मटकी करी रेसिपी स्टेप 3 फोटो
    झणझणीत मटकी करी रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मिश्रण ढवळून त्यात अर्धी वाटी पाणी टाका. व चांगली उकळी आणा.आपली झणझणीत मटकी करी तयार...सर्व्ह करताना - मटकी करी - त्याबरोबर भाकरी, पोळी किंवा ब्रेड सर्व्ह करा. सोबत कांदा रिंग ठेवा... भन्नाट लागते...

    झणझणीत मटकी करी रेसिपी स्टेप 4 फोटो
    झणझणीत मटकी करी रेसिपी स्टेप 4 फोटो
    झणझणीत मटकी करी रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
12 डिसेंबर 2022 10:23 रोजी
Nashik
I am passionate about cooking variety of food dishes. I have been cooking different variety of dishes for the past 40 years at home as well as in local contests. I have won many prizes in cooking competitions in Nashik and have also presented on TV cooking show.
पुढे वाचा

टिप्पण्या (9)

 Chef Richa pathak.
Chef Richa pathak. @cook_22770864
13 डिसेंबर 2022 06:30
Nice
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. ढाबा स्टाइल डाळ पालक कूकर रेसिपी (Dhaba Style Dal Palak Recipe In Marathi)
  2. मॅजिक बर्गर पिझ्झा (Magic Burger Pizza Recipe In Marathi)
  3. खमंग बाजरी वड्या (Bajri Vadya Recipe In Marathi)
  4. जळगाव वांगी भरीत (Jalgaon Vangi Bharit Recipe In Marathi)
  5. जळगाव वांगी भरीत (Jalgaon Vangi Bharit Recipe In Marathi)
  1. मूग,तुर उडदाची डाळ मिक्स वडे (Mix Dal Vade Recipe In Marathi)
  2. मूग डाळीची खीर (Moong Dal Kheer Recipe In Marathi)
  3. घोटलेल्या वांग्याची भाजी (Ghotlelya Wangyachi Bhaji Recipe In Marathi)
  4. राईस बॉल्स (Rice Balls Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16686131
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close