लेमन कोरिअन्डर सूप (Lemon Coriander Soup Recipe In Marathi)

Shama Mangale @cook_26566429
लेमन कोरिअन्डर सूप (Lemon Coriander Soup Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व भाज्या स्वच्छ धुऊन बारीक चिरुन घ्याव्यात.
- 2
कॉर्न फ्लोअर मध्ये पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी
- 3
गॅसवर एका पॅन मध्ये तेल घालून त्यात लसूण गुलाबी रंगावर परतुन घ्यावा. त्यात आले घालून परतुन बारीक चिरलेल्या भाज्या एक एक करून घालाव्यात परतुन त्यात आवश्यक तेवढे पाणी घालावे.
- 4
पाणी चांगले खळखळून उकळले की त्यात लिंबाचा रस मीठ घालावे. नंतर त्यात तयार करून ठेवलेली कॉरंफ्लोअर ची पेस्ट घालून ढवळत रहावे. वरून काळी मिरपूड घालावी.
- 5
लेमन कोरिअन्डर सूप सर्व्ह करायला तयार
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16693194















टिप्पण्या