कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
काडकं (Kadk Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
काडकं (Kadk Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

काडकं (Kadk Recipe In Marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#लेटपोस्ट
#CookpadTurn6
#पारंपरिकरेसिपी
काडकं एक पारंपरिक रेसिपी अगदी पौष्टिक काळाच्या ओघात पडद्याआड गेलेला पदार्थ अगदी झटपट व कमी साहित्यात होणारा.काडकं म्हणजे गव्हाचे पीठ(कणीक) त्यात मीठ घालून घ्या घट्ट गोळा भिजवून घ्यावा व जाडसर सोय्राने काडकं बनवून घ्यावे. थोडक्यात नुडल्स किंवा जाड शेवया व उन्हात वाळवून घ्या. हव तेव्हा वापरता येतात.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

पंधरा मिनिट
1 सर्व्हिंग
  1. 1/4काडकं
  2. 3/4मिय्रांची पुड
  3. 1 टेबल स्पूनसाजूक तूप
  4. 1/2" दालचीनी तुकडा
  5. 3_4 टेबलस्पून किसलेला गुळ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

पंधरा मिनिट
  1. 1

    सगळे साहित्य जमा करून घ्या. कढईत 1/2 टेबलस्पून तुप घालून गरम करा. लोमिडियम फ्लेमवर.

    काडकं (Kadk Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    काडकं (Kadk Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    काडकं (Kadk Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता दालचिनी तुकडा घालून घ्या. काडकं घालून खरपूस भाजून घ्या. काडकं बाजूला काढून घ्या. आता कढईत 2 1/2 कप पाणी घाला उकळू घ्या.

    काडकं (Kadk Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    काडकं (Kadk Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    काडकं (Kadk Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मिरे कुटून पुड करून घ्या. आता उकळी आल्यावर त्यात गुळ घालून परत उकळी काढा.आता काडकं घालून घ्या.

    काडकं (Kadk Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    काडकं (Kadk Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    काडकं (Kadk Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता कढईवर झाकण ठेवून 5_7 मिनिट लो फ्लेमवर शिजवून घ्या मिरपूड घालून तूप घालून गरमागरम सर्व्ह करा. त्यात थोडे पाणी राहू दाया छान हेल्दी अशी ही रेसिपी आहे.

    काडकं (Kadk Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    काडकं (Kadk Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    काडकं (Kadk Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    काडकं (Kadk Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
28 डिसेंबर 2022 13:21 रोजी

टिप्पण्या (5)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
28 डिसेंबर 2022 15:48
काडक म्हणजे काय? कशाचे असते? शेव असते का? की ?
(संपादित)
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. "चमचमीत पावभाजी" (Pav Bhaji Recipe In Marathi)
  2. कुरकुरीत ब्रेड पकोडे (Bread Pakode Recipe In Marathi)
  3. बटर रोस्टेड ब्रेड विथ अंडा ऑम्लेट (Bread With Anda Omelette Recipe In Marathi)
  4. रवा मावा केक (Rava Mawa Cake Recipe In Marathi)
  5. पनीर बटर मसाला (Paneer Butter Masala Recipe In Marathi)
  1. बटर रोस्टेड ब्रेड विथ अंडा ऑम्लेट (Bread With Anda Omelette Recipe In Marathi)
  2. गारलिक ब्रेड: (Garlic Bread Recipe In Marathi)
  3. पापलेट फ्राय (Pomfret Fry Recipe In Marathi)
  4. वरण (फोडणी) (Varan Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16717328
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close