कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
हेल्दी नाचणी पिझ्झा (Healthy Nachni Pizza) Lunch recipe
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
हेल्दी नाचणी पिझ्झा (Healthy Nachni Pizza) Lunch recipe रेसिपी चे मुख्य फोटो

हेल्दी नाचणी पिझ्झा (Healthy Nachni Pizza) Lunch recipe

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
Nashik

#JLR हिवाळा असल्यमुळे अनेक प्रकारच्या ताज्या भाज्या मिळतात . त्यामुळे मन मोहित होते . येथे लंच साठी हेल्दी नाचणी पिझ्झा बनविला . बऱ्याच भाज्या खाल्या जातात .शिवाय पनीर , चीज ,टोमेटो सॉस, बटर सर्वांच्याच आवडीचे …चला..तर पाहूयात काय काय इंग्रिडियेंटस लागतात

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40 मिनिट्स
2 सर्विग्ज
  1. 100ग्रॅम नाचणी पीठ
  2. 70ग्रॅम ज्वारी पीठ
  3. 1कांदा
  4. 7-8ठेचलेला लसूण
  5. 1सिमला मिरची
  6. 1टोमॅटो
  7. 1टेबल स्पून कोबी
  8. 2चीझ क्यूब्स
  9. 50ग्रॅम पनीर तुकडे
  10. 1टेबल स्पून चिंग शेजवान चटणी
  11. 2टेबल स्पून टोमॅटो सॉस
  12. 1टी स्पून अमूलबटर
  13. चवीपुरते मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40 मिनिट्स
  1. 1

    प्रथम सर्व भाज्या उभ्या कट करून घ्या. लसुन ठेचून घ्या.

    हेल्दी नाचणी पिझ्झा (Healthy Nachni Pizza) Lunch recipe रेसिपी स्टेप 1 फोटो
    हेल्दी नाचणी पिझ्झा (Healthy Nachni Pizza) Lunch recipe रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका प्लेटमध्ये नाचणी पीठ व ज्वारी पिठात चवीपुरते मीठ टाका. तव्यावर पाणी टाकून गरम झाल्यावर पिठात टाका. व भरपूर मळून घ्या. चांगले मळल्यामुळे पीठास मऊपणा येतो. प्लेटमध्ये थोडेसे नाचणी पीठ भुरभुरून भाकरी जाडसर थापून घ्या. भाकरीच्या दोन्ही बाजू भाजून झाल्यावर गॅसवर फुगवून घ्या.

    हेल्दी नाचणी पिझ्झा (Healthy Nachni Pizza) Lunch recipe रेसिपी स्टेप 2 फोटो
    हेल्दी नाचणी पिझ्झा (Healthy Nachni Pizza) Lunch recipe रेसिपी स्टेप 2 फोटो
    हेल्दी नाचणी पिझ्झा (Healthy Nachni Pizza) Lunch recipe रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    भाकरी किंचित गरम असताना फुगलेल्या भाकरीचा वरील भाग अलगदपणे चाकूने कट करून घ्या. एका बाऊलमध्ये शेजवान चटणी व टोमॅटो सॉस मिक्स करून भाकरीचा पापुद्रा काढलेल्या भागात लावून घ्या.वरील पापुद्रा लावून वरील बाजूस तयार सॉस व अमूल बटर लावून घ्या.

    हेल्दी नाचणी पिझ्झा (Healthy Nachni Pizza) Lunch recipe रेसिपी स्टेप 3 फोटो
    हेल्दी नाचणी पिझ्झा (Healthy Nachni Pizza) Lunch recipe रेसिपी स्टेप 3 फोटो
    हेल्दी नाचणी पिझ्झा (Healthy Nachni Pizza) Lunch recipe रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    त्यावर चिरलेला कांदा, सिमला मिरची, कोबी, ठेचलेला लसूण, टोमॅटो सगळ्या भाज्या एकावर एक त्यावर पनीरचे तुकडे टाका. व शेवटी भरपूर चीज किसून घ्या.

    हेल्दी नाचणी पिझ्झा (Healthy Nachni Pizza) Lunch recipe रेसिपी स्टेप 4 फोटो
    हेल्दी नाचणी पिझ्झा (Healthy Nachni Pizza) Lunch recipe रेसिपी स्टेप 4 फोटो
    हेल्दी नाचणी पिझ्झा (Healthy Nachni Pizza) Lunch recipe रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    गॅसवर निर्लेप तवा ठेवून त्यावर बटर टाका. नंतर तयार नाचणी पिझ्झा ठेवून झाकून मिडीयम गॅसवर तीन ते चार मिनिट ठेवा. चीज थोडेसे वितळते. नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या. आपला अत्यंत पौष्टिक हेल्दी पिझ्झा तयार....

    हेल्दी नाचणी पिझ्झा (Healthy Nachni Pizza) Lunch recipe रेसिपी स्टेप 5 फोटो
    हेल्दी नाचणी पिझ्झा (Healthy Nachni Pizza) Lunch recipe रेसिपी स्टेप 5 फोटो
    हेल्दी नाचणी पिझ्झा (Healthy Nachni Pizza) Lunch recipe रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    डिश सर्व्ह करताना - तयार नाचणी पिझ्झा त्याबरोबर टोमॅटो सॉस ठेवून सर्व्ह करा. यात भरपूर प्रमाणात विटामिन्स, कॅल्शियम, मिनरल्स मिळतात. असा हा नाचणी पिझ्झा लहान व मोठ्यांना आरोग्यवर्धक आहे.तुम्हीही नक्की करून पहाल....

    हेल्दी नाचणी पिझ्झा (Healthy Nachni Pizza) Lunch recipe रेसिपी स्टेप 6 फोटो
    हेल्दी नाचणी पिझ्झा (Healthy Nachni Pizza) Lunch recipe रेसिपी स्टेप 6 फोटो
    हेल्दी नाचणी पिझ्झा (Healthy Nachni Pizza) Lunch recipe रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
06 जानेवारी 2023 12:18 रोजी
Nashik
I am passionate about cooking variety of food dishes. I have been cooking different variety of dishes for the past 40 years at home as well as in local contests. I have won many prizes in cooking competitions in Nashik and have also presented on TV cooking show.
पुढे वाचा

टिप्पण्या (11)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
07 जानेवारी 2023 07:33
Fantastic
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
  2. फ्लॉवर ची सुकी भाजी (Flower Sukhi Bhaji Recipe In Marathi)
  3. खव्याचे गुलाबजाम (Khavyache Gulab Jamun Recipe In Marathi)
  4. मिक्स कोशिंबीर (Mix Koshimbir Recipe In Marathi
  5. पौष्टीक मेथीचे लाडू (Paushtik Methiche Ladoo Recipe In Marathi)
  1. मटार गाजर कोबी (Matar Gajar Kobi Recipe In Marathi)
  2. रेड ग्रेव्ही पास्ता(Farfalle Pasta)(Red Gravy Pasta Recipe In Marathi
  3. मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)
  4. मिक्स कोशिंबीर (Mix Koshimbir Recipe In Marathi
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16733706
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close