कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली (Rice Flour Chakli Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली (Rice Flour Chakli Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली (Rice Flour Chakli Recipe In Marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

# तांदूळ थीम साठी मी माझी तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली (बिना भाजणीची) ही रेसिपी पोस्ट करत आहे.

# तांदूळ थीम साठी मी माझी तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली (बिना भाजणीची) ही रेसिपी पोस्ट करत आहे.

पुढे वाचा

तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली (Rice Flour Chakli Recipe In Marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

# तांदूळ थीम साठी मी माझी तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली (बिना भाजणीची) ही रेसिपी पोस्ट करत आहे.

# तांदूळ थीम साठी मी माझी तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली (बिना भाजणीची) ही रेसिपी पोस्ट करत आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

तीन
  1. 200 ग्रॅमतांदळाचे पीठ (2 मध्यम वाट्या)
  2. 1/2 चमचाजीरे पावडर
  3. 1/2 चमचाधणे पावडर
  4. 1/2 चमचाओवा
  5. 1/2 चमचालाल तिखट मसाला
  6. 3 मोठे चमचे अमुल बटर
  7. तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एका परातीत 2 वाट्या तांदळाचे पीठ घेतले. त्यात चवीनुसार मीठ, 1/2 चमचा धणे पावडर, 1/2 चमचा जीरे पावडर, 1/2 चमचा ओवा,1/2 चमचा लाल तिखट मसाला आणि 3 मोठे चमचे अमुल बटर पूर्ण पिठाला लावून घेतले.

    तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली (Rice Flour Chakli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली (Rice Flour Chakli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली (Rice Flour Chakli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आणि 5 मिनिटे पीठ झाकून ठेवले. 5 मिनिटांनी मळून घेतलेले चकलीचे पीठ, पुन्हा एकदा चांगले मळून, मग चकलीच्या साच्यात पीठ घालून घेतले.

    तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली (Rice Flour Chakli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली (Rice Flour Chakli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग एका ताटा मध्ये मळलेल्या पिठाचा गोळा, चकलीच्या साच्यात घालून, एका ताटात त्याच्या चकल्या पाडून घेतल्या.

    तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली (Rice Flour Chakli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली (Rice Flour Chakli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर एका कढईत तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात चकल्या घालून, त्या चांगल्या तळून घेतल्य जणू

    तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली (Rice Flour Chakli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत, गरमा गरम तांदळाच्या पिठाच्या चकल्या. या चकल्या चवीला अतिशय सुंदर लागतात.

    तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली (Rice Flour Chakli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली (Rice Flour Chakli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
04 फेब्रुवारी 2023 14:36 रोजी
Navi mumbai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पंजाबी मिक्स व्हेज मसाला (Punjabi Mix Veg Masala Recipe In Marathi)
  2. झटपट लापशी (Lapsi Recipe In Marathi)
  3. मसाला पराठा (Masala Paratha Recipe In Marathi)
  4. मटार भात (Matar Bhat Recipe In Marathi)
  5. तुरीची खिचडी (Turichi Khichdi Recipe In Marathi)
  1. मटार उसळ (Matar Usal Recipe In Marathi)
  2. तुरीची खिचडी (Turichi Khichdi Recipe In Marathi)
  3. मटार -आलू रस्सा भाजी (Matar Aloo Rassa Bhaji Recipe In Marathi)
  4. स्ट्रॉबेरी अॅपल पॉप्स (Strawberry Apple Pops Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16784141
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close