मुळ्याची भाजी

Mrs. Snehal Rohidas Rawool @cook_29139601
मुळ्याची भाजी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मुळाचा पाला बारीक चिरून घ्यावा. मुळे किसणीवर किसून घ्यावे.
- 2
मग कढईत तेल टाकून कांदा मिरची दोन ते तीन मिनिटे परतून घ्यावी. मग त्यात चिरलेला मुळा परतून घेतला. मग चिरलेला पाला मळून घेऊन मग त्यात टाकला चवीपुरते मीठ टाकून भाजी वाफेला ठेवली.
- 3
पाच ते दहा मिनिटांनी मग त्यात ओले खोबरे टाकून परत एक वाफ देऊन गॅस बंद केला व खाण्यासाठी तयार गरमागरम मुळ्याची भाजी
- 4
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16852349













टिप्पण्या