स्नेह पालक सूप

Sushama Deshmukh @sushama23
अतिशय चवदार असते.स्वास्थ्य वाढविते.भूक मिटवते . वेगन साठी चीज़ शिवाय ही कृती करू शकता. वजन कमी करण्यास मदत होते.
स्नेह पालक सूप
अतिशय चवदार असते.स्वास्थ्य वाढविते.भूक मिटवते . वेगन साठी चीज़ शिवाय ही कृती करू शकता. वजन कमी करण्यास मदत होते.
कुकिंग सूचना
- 1
पालक गरम पाण्यात उकळून लगेच थंडगार पाण्यात सोडावा म्हणजे रंग हिरवा गार राहतो.मिक्सर मधून काढावा.एक कढई गरम करून त्यात लोणी सोडावे व त्यावर 2चमचे गहू पिठ भाजावे त्यावर हलके हलके पानी सोडून पातळ पेज सारखं करून त्यात 1चीझ क्युब टाकून विरघलावा.ह्या मिश्रणात वरून मीठ मिरपूड घालावी व वरून मिक्सर मधून काढलेला पालक सोडावा. उकळी आल्यावर बावूल मधे घ्यावे.
- 2
हे पिण्यास गरम घ्यावे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16912116





टिप्पण्या