कुकिंग सूचना
- 1
लागणारे साहित्य
- 2
गॅस वर प्यान गरम करायला ठेवणे आणि त्यात बटर घालणे
- 3
बटर मेलट झाल्यावर त्यात नाचणी पीठ घालुन छान खरपूस भाजून घेणे
- 4
नाचणी पीठ भाजल्यावर त्यात मिल्क आणि डार्क कंपाउंड चॉकोलेट चे छोटे तुकडे करुन एका बाउल मध्ये पीठ गरम असताना मिक्स करुन घेणे
आणि मिश्रण थोडा थंड झाल्यावर ते चॉकोलेट मोल्ड मध्ये टाकुन फ्रीझर मध्ये 20 मिनिट सेट होण्यासाठी ठेवणे - 5
आपले नाचणी चोको बाईट तयार झाले
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16926833














टिप्पण्या (3)