स्मोकी अरोमा दही कढी

दह्याचा आंबटपणा हिरव्या मिरच्यांची तिखटपणा, बेसनाची चव.
स्मोकी अरोमा दही कढी
दह्याचा आंबटपणा हिरव्या मिरच्यांची तिखटपणा, बेसनाची चव.
कुकिंग सूचना
- 1
एका बाउलमध्ये दही चांगले फेटा.
त्यात बेसन, हळद आणि मीठ घाला. गाठी होऊ न देता, मिश्रण चांगले मिसळा. - 2
एका खोल पातेल्यात किंवा कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी घालून तडतडू द्या.
त्यानंतर जिरे, हींग, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि आले घाला. सुगंध येईपर्यंत एक मिनिट परता.
गॅसची आंच कमी करून, तयार केलेले दही-बेसन मिश्रण हळूहळू पातेल्यात घाला, सतत ढवळत रहा, म्हणजे गाठी होणार नाहीत.
कड़ी पत्तेउकळी येईपर्यंत शिजवा - 3
शिजल्यावर, चवीनुसार मीठ
आणि वरून कोथिंबीर घाला. - 4
स्मोकी अरोमा
कोळशाचा एक छोटासाटुकड़ालालसर होईपर्यंत गरम करा, नंतर तो दह्याच्या कड़ी पत्तेआत वाडग्यात ठेवा. कोळशावर थोडे तूप किंवा तेल शिंपडावे आणि धूर पकडण्यासाठी पटकन वाडगा झाकून टाकावा. कोळसा काढून टाकण्यापूर्वी काही मिनिटे बसू द्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes






टिप्पण्या