चॉकलेट लाडू
उरलेल्या चॉकलेट चा सदुपयोग
कुकिंग सूचना
- 1
दोन वाट्या ओले खोबरे घेतले
नॉनस्टिक कढईत ते छान मंद आचेवर खरपूस भाजले
त्यात चॉकलेट चे बारीक तुकडे
घालून पुन्हा थोडे परतले..
चॉकलेट विरघळले मग त्यात थोडी बडीशेप पावडर आणि भाजलेली खसखस घातली
कढई खाली उतरवली
आता त्यात गोडी पुरती पिठी साखर घालून एकजीव करून घेतले
व लहान लहान लाडू करून फ्रिज मध्ये सेट केले
Made this recipe? Share a Cooksnap!
Let P G VrishaLi know how it turned out.
Nothing says thank you like a photo!
Someone made your recipe and shared a Cooksnap!

Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/24857421




टिप्पण्या