कुकिंग सूचना
- 1
एका ताटात पीठ घेऊन त्यात मीठ, रवा, काळे तीळ, जिरे,ओवा, गरम तेल घालून मिश्रण चांगले एकजीव करून घेणे व नंतर थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घेणे. दहा मिनिटे झाकून ठेवावे व नंतर त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून पोळी लाटून घेणे.
- 2
सर्व पोळ्या लाटून झाल्यावर त्याच्यावर साटा लावून एकावर एक ठेवाव्यात व नंतर त्याचा रोल करावा.
- 3
नंतर सुरीच्या सहाय्याने त्याचे छोटे तुकडे करून प्रत्येक गोळा हलक्या हाताने लाटणी ने लाटून तयार करावे व नंतर मध्यम आचेवर ते तळून घ्यावेत.
- 4
खरपूस तळून झाल्यावर लगेच त्याच्यावर थोडीशी पिठीसाखर घालणे खाण्यास तयार.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/25036615















टिप्पण्या