कुकिंग सूचना
- 1
प्रथम गॅसवर कढई ठेवून त्यात तूप घालावे व शेवया भाजून घ्याव्या आणि दुसऱ्या साईडला पाणी आणि दूध गरम करत ठेवावे शेवया भाजताना ड्रायफ्रूट पण त्यातच घालून चांगले खरपूस भाजून घेणे.
- 2
भाजलेल्या शेवया मध्ये गरम दूध पाणी घालून चांगले शिजवून घ्यावे वरून वेलची पावडर घालावी पाणी आटल्यावर त्यात साखर घालावी व शेवया आटेपर्यंत चांगले परतून घ्यावी.
- 3
खाण्यास रेडी
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/25248709











टिप्पण्या