
ताई मी तुमची जुलै महिन्यात ली कांदे पोह्यांची रेसिपी cooksnap केली मस्त झालेत होते.... Thanks dear 🙏🥰

Shweta Khode Thengadi @cook_24735658
Ho पाहिले होते मी🙂...पण रेसिपी मध्ये तुम्ही उकडलेला बटाटा वापरला त्यामुळे मी पण तुमच्या पद्धतीने हीच रेसिपी cooksnap केली....🥰😀



