कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पालक व मक्याचा रवा ढोकळा
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पालक व मक्याचा रवा ढोकळा रेसिपी चे मुख्य फोटो

पालक व मक्याचा रवा ढोकळा

Pooja M. Pandit
Pooja M. Pandit @pan_poo_

#ब्रेकफास्ट
ढोक, हा गुजरात व त्याच्या बाजूच्या काही राज्यातील एक खाद्यपदार्थ आहे. मुळात ढोकळा हा तांदूळ व डाळीचं पीठ तिंबवून बनवला जातो.
इथे मी रव्याचा झटपट बनणारा ढोकळा दाखवला आहे व त्याची पौष्टिकता वाढवायला त्यात पालक व मका घातला आहे. मक्याने ढोकळ्याची चव उभरून येते व मुलांना देखील लूभावते.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५
५
  1. १ कप मध्यम रवा
  2. १ कप ताजे दही
  3. २५ लहान पालकची पाने
  4. ३—४ हिरव्या मिरच्या
  5. तुकडा १" आल्याचा जाडसर
  6. २ टीस्पून साखर
  7. १ कप उकडलेले मक्याचे दाणे
  8. १ १/२ टीस्पून फ्रूट सॉल्ट
  9. गरजेनुसार पाणी
  10. चवीपुरती मीठ
  11. 3 टेबल३स्पून तेल
  12. फोडणीचे साहित्य :
  13. १ टीस्पून राई
  14. १/४ टीस्पून हिंग
  15. १ टीस्पून तीळ
  16. २ हिरव्या मिरच्या
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५
  1. 1

    प्रथम पालक निवडून घ्या व कोवळे देठ ही नक्की वापरा. ही पाने मिठाच्या पाण्यात, किमान २० मिनीट भिजवून ठेवा. नंतर ही पाने परत धुऊन निथळत ठेवा.

    पालक व मक्याचा रवा ढोकळा रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    पुढे, रवा व दही एकत्र करून १० मिनिटे भिजत ठेवा.

    पालक व मक्याचा रवा ढोकळा रेसिपी स्टेप 2 फोटो
    पालक व मक्याचा रवा ढोकळा रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यादरम्यान, पालक, मिरच्या, साखर व आले वाटून घ्या व रव्याच्या मिश्रणात एकजीव करा. २ टीस्पून पाणी व मक्याचे दाणे (थोडे सजावटीसाठी शिल्लक ठेवा) त्यात घाला व एकजीव करा. हे मिश्रण १५ मिनिटे भिजत ठेवा.

    पालक व मक्याचा रवा ढोकळा रेसिपी स्टेप 3 फोटो
    पालक व मक्याचा रवा ढोकळा रेसिपी स्टेप 3 फोटो
    पालक व मक्याचा रवा ढोकळा रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    ढोकळा बनवण्यासाठी एका कढईत किव्वा पातेलीत साधारण २" पातळी इतपत पाणी घालून गरम करत ठेवा व एक पसरट पातेलीला आतून चांगले तेल चोळून घ्या.

  5. 5

    रव्याच्या मिश्रणात फ्रूट सॉल्ट घालून त्यावर १ टीस्पून पाणी घाला. लगेच त्याला फेस येईल. हे अलगद रव्याच्या मिश्रणात एकजीव करा व लगेच तेल चोळलेल्या पातेलीत ओता. त्यावर उरलेले मक्याचे दाणे पेरा.

    पालक व मक्याचा रवा ढोकळा रेसिपी स्टेप 5 फोटो
    पालक व मक्याचा रवा ढोकळा रेसिपी स्टेप 5 फोटो
    पालक व मक्याचा रवा ढोकळा रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    कढईत एक स्टॅन्ड ठेवा व पातेली त्यावर ठेवा. पातेलीचा तळ पाण्याच्या वर पाहिजे व त्याला शिवला नाही पाहिजे.

  7. 7

    पुढे, कढई झाकून ढोकळा मोठ्या आचेवर १५ मिनिटे वाफवून घ्या. नंतर, ढोकळ्लाचे समान तूकडे करुन घ्या.

    पालक व मक्याचा रवा ढोकळा रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    आता तेलाची फोडणी करुन घ्या व त्यात राई घाला. ती तडतडली की त्यात हिंग, तिळ व मिरच्या घालून परतवा व लगेच ती ढोकळ्यावर ओता.

    पालक व मक्याचा रवा ढोकळा रेसिपी स्टेप 8 फोटो
    पालक व मक्याचा रवा ढोकळा रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    हा पौष्टिक व चविष्ट पालक व मक्याचा रवा ढोकळा कोथिंबीर व पुदिना हिरव्या चटणी सोबत नाश्त्याला वाढा.

    पालक व मक्याचा रवा ढोकळा रेसिपी स्टेप 9 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pooja M. Pandit
Pooja M. Pandit @pan_poo_
12 नोव्हेंबर 2019 18:21 रोजी
I am a home cook, and I like to cook traditional as well as fusion food. Learnt to cook by trial and error and lots of experiments, reading cook books and watching cooking shows whether Indian or from abroad! I like to be perfect in my work, and the same applies to cooking as well! I have a blog on WordPress.com https://tastyrecipesfrompooja.wordpress.com/ where I share the recipes of my home cooked food!
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बाजरीची भाकरी
  2. मिश्रडाळींचे वडे
  3. ओट्स डोसा
  4. मेथी थेपला
  5. दाबेली
  1. चाटपुरी
  2. मेथी थेपला
  3. आक्की रोटी
  4. परतलेली डाळ
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11012764
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close