मेथी-मटार पूलाव
कुकिंग सूचना
- 1
मेथी धूवून चिरून घ्यावी. बटाटे चिरून घ्यावा.तांदूळ धूवून घ्यावे. व कांदा मिरची बारीक चिरून घ्यावी.
- 2
कुकर मध्ये तेल घालून त्यात कांदा मिरची परतून घ्यावे.नंतर टोमॅटो घालून परतून घ्यावे.
- 3
मटार, बटाटा, गरम मसाला, हळद, मीठ घालून परतून घ्यावे. व झाकण ठेवून वाफ आणावी.
- 4
नंतर त्यात मेथी व तांदूळ घालून एकजीव करून घ्यावे. व पाणी घालून पूलाव शिजवून घ्यावा. गरम सर्व्ह करावा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11662686











टिप्पण्या