ओली हळद, लींबु, लींबु रस, कारल्याच्या फोडी, मिरचीचे, मेथी दाणे, हींग, कश्मिरी लाल तिखट, हळद (हळदीचे लोणचे आहे तरी रंग येण्या साठी, कारण कांही वेळा हळदीला पांढरट रंग असतो), मोहरी पावडर, मीठ
साल काढून लांब काप केलेली ओली हळद, मोड आलेले मेथी दाणे, हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस, लांब काप केलेल आल, लोणच मसाला, मीठ, फोडणीसाठी: 1 टेबलस्पून तेल,, तेल,, मोहोरी,, हिंग