कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बिट हेल्दी सब्जी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बिट हेल्दी सब्जी रेसिपी चे मुख्य फोटो

बिट हेल्दी सब्जी

Dhanashree Suki
Dhanashree Suki @cook_20554733

#goldenapron3

बीटामध्ये विटामिन सी, विटामिन बी, फॉस्फोरस, कॅल्शियम, प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंट्स इतके गुण आढळतात. ज्याची आपल्याला कल्पनाही नसते. पण या सगळ्याची आपल्या शरीराला आवश्यकता असते. बीटामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्याशिवाय रक्ताचं शुद्धीकरण होऊन हिमोग्लोबिनही वाढतं. याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरातील ऑक्सिजन वाढण्यासाठी बीटाचा जास्त प्रमाणात उपयोग होतो.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२० मिनिटे
  • २ बिट छोटे चोकोनी तुकडे करून
  • २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • २ कांदे बारीक चिरून
  • अर्धी वाटी किसलेला ओला नारळ
  • तेल फोडणीसाठी
  • १ चमचा हळद
  • १ चमचा मिरची पावडर
  • १ चमचा मोहरी
  • १/२ चमचा जिरे
  • मीठ चवीनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    बिट स्वच्छ धुऊन छोटे चोकोनी तुकडे करून, कांदाही बारीक चोकोनी तुकडे करून

    बिट हेल्दी सब्जी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    तेलावर मोहरी तडाडली कि जिरे टाकीन कांदाही छान परतवून घेणे

    बिट हेल्दी सब्जी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    थोड्यावेळाने हिरवी मिरतची, हळद, मिरची पावडर चालून छान मिक्स करून बीट हि घालावे

    बिट हेल्दी सब्जी रेसिपी स्टेप 3 फोटो
    बिट हेल्दी सब्जी रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    हे मिश्रण वर थोडे पाणी शिंपडून छोट्या आचेवर झाकण ठेवावे. अर्धे शिजल्यावर त्यात मीठ आणि खोबरे घालावे

    बिट हेल्दी सब्जी रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    पूर्ण शिजल्यावर गरम गरम चपाती बरोबर सर्व्ह करवी

    बिट हेल्दी सब्जी रेसिपी स्टेप 5 फोटो
    बिट हेल्दी सब्जी रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

Made this recipe? Share a Cooksnap!

Let Dhanashree Suki know how it turned out.

Nothing says thank you like a photo!

गेस्ट

Someone made your recipe and shared a Cooksnap!

Send your Cooksnap
कुकस्नॅप्स बद्धल अधिक जाणून घ्या
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Dhanashree Suki
Dhanashree Suki @cook_20554733
17 मार्च 2020 05:48 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

बीटरुट पौष्टिक भाजी

Similar Recipes

More Recipes

  1. पोहा पोटॅटो कटलेट (Poha potato Cutlet)
  2. प्रोटीन रिच कोल्ड सँडविच
  3. पुडाची वडी
  4. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  5. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  1. चॉकलेट बिस्कीट आईस्क्रीम
  2. चॉकलेट डोनट
  3. नानकटाई
  4. बटाटा पनीर क्रोकेट
  5. वेफल (गहू आणि केळी वापरून)
  1. भाताचे कटलेट्स
  2. वेफल (गहू आणि केळी वापरून)
  3. चॉकलेट ड्रायफ्रूट क्रिस्पी डोसा
  4. बटाटा पनीर क्रोकेट
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11784082
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close