वेफल (गहू आणि केळी वापरून)

Tasneem Khan
Tasneem Khan @tasneemkhan
Ghaziabad

#किड्स

वेफल (गहू आणि केळी वापरून)

#किड्स

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2कप दूध
  2. 50ग्राम लोणी
  3. 1केळी
  4. 1कप गव्हाचे पीठ
  5. 4चमचा ब्राऊन साखर
  6. 2चमचा मक्याचं पीठ
  7. 1चमचा बेकिंग पावडर
  8. 1/4कप क्रीम
  9. 2चमचा चॉकलेट नटेला
  10. आवश्यकते अनुसार स्प्रिंकलर्स

कुकिंग सूचना

  1. 1

    दूध आणि लोणी कोमट गरम करून घ्या

  2. 2

    एका मीकसींग बाऊल मध्ये केळी मॅश करा त्यात गव्हाचे पीठ,मक्याचं पीठ, ब्राऊन साखर, बेकिंग पावडर घालून सर्व मिक्स करून घ्या. त्यात दुधाचा मिक्चर घालून ही मिक्स करून घ्या. दोसा सारखं बॅटर तयार करून घ्या.

  3. 3

    वेफल मेकर मध्ये तेल पसरावे आणि बेटर स्प्रेड करून घ्या, बंद करा आणि क्रिस्पी होईपर्यंत शिजू द्या.

  4. 4

    क्रीम बिटर ने बीट करून घ्या, एका पायपिंग बॅग मध्ये क्रीम भरून घ्या आणि वेफल वर स्प्रेड करा, चॉकलेट Nutella स्प्रेड करा, आपल्या आवडीचे स्प्रिंकलर्स स्प्रेड करा आणि सर्व करा.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Tasneem Khan
Tasneem Khan @tasneemkhan
रोजी
Ghaziabad
baking has bn a hobby for me.. n now bcoz of cookpad n cookpad ongoing contest m jst improving n learning new things which is bang onn... m getting myself into more wth chocolates this days lets c how far it goes..❤❤
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes