एग्ज शेजवान फ्राईड राईस

Deepa Gad @cook_20313774
#goldenapron3
#week12
#एग
या राईस मध्ये घालायला ज्या भाज्या माझ्याकडे होत्या त्या घालून केल्या, कांद्याची पात हवी होती पण होतं त्यात सामावून घेतलं.
एग्ज शेजवान फ्राईड राईस
#goldenapron3
#week12
#एग
या राईस मध्ये घालायला ज्या भाज्या माझ्याकडे होत्या त्या घालून केल्या, कांद्याची पात हवी होती पण होतं त्यात सामावून घेतलं.
कुकिंग सूचना
- 1
अंडी व मीठ घालीन फेटून पॅनवर तेल घालून ऑम्लेट करून घ्या.
- 2
सर्व भाज्या चिरून घ्या. भात बनवून घ्या
- 3
कढईत तेल घालून लसूण पाकळ्या चिरलेल्या घाला मग क्रमाने कांदा, गाजर,कोबी, सिमला मिरची, मीठ घालून शिजवा.
- 4
आता सर्व सॉस क्रमाने घाला
- 5
शिजवलेला भात घाला. चांगलं मिक्स करून मग ऑम्लेट चे तुकडे करून त्यात घाला. मिक्स करा. (मीठ सांभाळून घाला कारण सर्व सॉस मध्ये मीठ असते)
- 6
खायला तयार आहे एग्ज शेजवान फ्राईड राईस, तुम्ही पापड फ्राय किंवा रायत्याबरोबर सर्व्ह करू शकता.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12080502













टिप्पण्या