कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कढईत तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात, कांदा, मिरच्या बारीक चिरून घातल्या.
- 2
मग त्यात लाल तिखट, आले लसुण पेस्ट चिरून घेतलेला टोमॅटो घालून त्यावर अंडी फोडून घातली. व चांगले परतून मिक्स करून घेतले.व शिजवून पाच मिनिटानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून, कोथिंबीर घालून सर्व्ह करावी अंड्याची भुर्जी. ही भुर्जी पोळी किंवा भाकरी बरोबर छान लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi)
#BR2भाजी रेसीपी#अंडा भुर्जी#अंड#eggs Sampada Shrungarpure -
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
सर्वांना अंडी आवडतात.अंडयाचे विविध पदार्थ बनवता येतात. आमच्याकडे ही आम्ही विविध पदार्थ बनवतो.आज त्यातील एक रेसिपी मी टाकते आहे. Sujata Gengaje -
पालक पनीर भुर्जी (palak paneer burji recipe in marathi)
#EB2#W2विंटर स्पेशल रेसिपीज. ई-बुक चॅलेंज. वीक-2 Sujata Gengaje -
-
एग मसाला राईस
फोडणीच्या भाताला एक नविन ऑप्शन#lockdown, #stayathome,#workfromhome,#let'scook Darpana Bhatte -
-
-
-
-
-
-
-
-
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#HLR हेल्दी रेसिपी मुंबईतील फेमस भुर्जी पाव Rajashree Yele -
अंडा भुर्जी राईस (egg bhurji recipe in marathi)
#worldeggchallengeरेसिपी क्र.1हा भात मी नेहमी करते. खूप छान लागतो. झटपट तयार होतो. Sujata Gengaje -
-
-
-
अंडा चिली (anda chili recipe in marathi)
#अंडाअंडा चिली हे मी अनेकदा माझ्या मुलानांं चपातीसोबत खायला बनवते. पटकन बनते. एक वेगळी अशी ही सुक्या भाजी चा प्रकार आहे Kirti Killedar -
पनीर भुर्जी / भाजी (paneer bhurji recipe in marathi)
#लंचकधीकधी मसाला विरहित पनीर भाजी/ भुर्जी खायला खूपच भारी लागते..सोपी आणि भन्नाट भुर्जी रेसिपी...आपण ही पोळी ओर ब्रेड सोबत खायला उत्तम लागते.. Megha Jamadade -
-
-
-
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12073927
टिप्पण्या