कुकिंग सूचना
- 1
प्रथम पनीरच्या तुकड्यांना मीठ आणि लाल तिखट यामध्ये चांगले तळून क्रिस्पी तळून घ्या. तळून झाल्यावर पंधरा मिनिटात पाण्यात ठेवा याने पनीर मऊ होतो.
- 2
आता pan मध्ये पुन्हा तेल गरम करा. त्यात चिरलेला कांदा मिरची आलं लसून तीळ खसखस आणि बडीशेप हे चांगलं भाजून घ्या.
- 3
कांदा मऊ सर झाल्यानंतर त्यात टोमॅटो ॲड करा. मग हळद लाल तिखट ॲड करून चांगले परतून घ्या. टोमॅटो अर्धा शिजल्यानंतर काजू ॲड करा पुन्हा परतून घ्या आणि पाच मिनिटं झाकण लावून ठेवा. हे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून ग्राइंड करून घ्या. चवीनुसार मीठ घाला
- 4
आता पुन्हा पॅनमध्ये कॅप्सिकम चे तुकडे परतून घ्या. दोन मिनिटं झाकण लावून त्याला शिजू द्या. मग ग्राइंड केलेले वाटण ॲड करा. त्यात धणेपूड जीरा पूड आणि गरम मसाला ॲड करून चांगले मिक्स करून घ्या. मग पनीरचे तुकडे ह्या मध्ये ॲड करा. गरजेनुसार पाणी घाला व चांगले मिक्स करून उकळी येऊ द्या. उकळी आल्यावर शेवटला वरून चिरलेली कोथंबीर टाका.
Keywords
Similar Recipes
More Recipes












टिप्पण्या