वेफर्स चॅट
कुकिंग सूचना
- 1
वेफेर्स चे बारीक तुकडे करून घेणे. कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेणे.
- 2
एका बाउल मध्ये वेफर्स चे बारीक केलेले तुकडे घ्यावेत. त्यामध्ये बारीक केलेला कांदा, टोमॅटो, शेंगदाणे, लिंबाचा रस, कोथिंबीर असे सर्व साहित्य मिक्स करावे. आणि चांगले मिक्स झाल्यावर खाण्यासाठी डिश मध्ये सर्व्ह करावे.
- 3
तर असे झाले वेफेर्स चॅट खाण्यासाठी तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12139788









टिप्पण्या