शिळ्या पोळीचा कुस्करा

Preeti V. Salvi @cook_20602564
कुकिंग सूचना
- 1
शिळ्या पोळ्या चे तुकडे करून. मिक्सरमधून बारीक केले.कांदा,मिरची,कोथिंबीर चिरून घेतले
- 2
कढईत तेल तापल्यावर जीरे मोहरीची फोडणी दिली मग कडीपत्ता कांदा,हिंग घालून परतले.कांदा लाल झाल्यावर हळद,मिरची,शेंगदाणे, मिक्सर मधील बारीक चुरा मीठ,साखर कोथिंबीर घालून नीट मिक्स करून परतून घेतले.
- 3
छान परतलेला कुस्करा प्लेट मध्ये काढून, त्यावर खोबरं घालुन सर्व्ह केला.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
शिळ्या पोळीचे कटलेट (Left Over Poliche Cutlet Recipe In Marathi)
#LOR ..रात्रीच्या पोळ्या, आणि थोडे भज्यांचे पीठ फ्रीज मध्ये होते. शिवाय उकडलेला बटाटा ही होता. मग काय, बनविले त्याचे कटलेट. आणि मस्त क्रिस्पी झालेले कटलेट सर्वानाच आवडले. तेव्हा बघू या Varsha Ingole Bele -
फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi)
#LORकाही वेळा पोळ्या उरतात मग त्या पोळीचे काय करावे असा प्रश्न पडतो मग मी त्या पोळ्याच्या कधी मलिदा, पोळीच लाडू तर कधी फोडणीची पोळी करते. Shama Mangale -
शिळ्या पोळ्या,भात उपमा (Left Over Polya Bhat Upma Recipe In Marathi)
#LORअन्न हे पूर्णब्रह्म रेसिपीउरलेला थोडा भात पोळ्या उरल्या दोन वेगवेगळ्या प्रकारचे करायला कंटाळा केला मग उरलेला भात पोळ्या मिक्स करून उपमा केला खुप छान झाले. Madhuri Watekar -
-
शिळ्या पोळीची भेळ
#goldenapron3 #10thweek leftoverह्या की वर्ड साठी शिळ्या पोळीची भेळ बनवली आहे. Preeti V. Salvi -
-
-
-
पोळीचा खमंग चिवडा (policha chivda recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3मुलांना टीव्ही बघत असताना काहीतरी तोंडात टाकायला पाहिजे असेल तर मी हा झटपट होणारा पोळी चा चिवडा मी नेहमी करते. तुम्ही पण करून बघा कुरकुरीत व टिकाऊ. Shubhangi Ghalsasi -
-
चटपटीत-कुरकुरीत पोळी (Kurkurit poli recipe in marathi)
पोळी राहिली की पोळीचा लाडू नाहीतर फोडणीची पोळी करतो, एकदा ही चटपटीत पोळी करुन पाहा, भाजीसुद्धा विसरुन जाल. anita kindlekar -
पोळीचा चिवडा (Policha Chivda Recipe In Marathi)
#लेफ्ट ओव्हर पोळीचा चीवडा , कधी तरी अंदाज चुकतो किंवा दुसरे काही स्ंध्याकाळच्य जेवणात केले तर पोळ्या उरतात. तेंव्हा असा चिवडा किंवा फोडणीची पोळी केली तर संपुन जातो. व खुप छान लागतो. Shobha Deshmukh -
शिळ्या पोळीचा लाडू (shilya policha ladoo recipe in marathi)
साखर, मध, गुळ यातून एक शर्करेय कार्बोदके मिळतात Madhuri Jadhav -
फोडणीची पोळी/पोळीचा कुस्करा (Fodnicha policha kuskra recipe in marathi)
शिळ्या पोळ्या उरल्यास की त्याची फोडणीची पोळी किंवा पोळीचा कुस्करा केला की अतिशय टेस्टी व मस्त होतो Charusheela Prabhu -
-
आलू पोहे (Aloo Pohe Recipe In Marathi)
#BRRपोहे हा नाश्त्याचा सर्वात चांगला प्रकार महाराष्ट्रातील फेमस असा नाश्त्याचा प्रकार पोहे.मी तयार केलेले पोहे मी रायपुर येथून मागवले आहे तिथले पोहे खुप प्रसिद्ध आहे आणि जाड पोहे असतात त्यामुळे खूप छान मोकळे मोकळे पोहे तयार होतात तिथे बटाटा घालून पोहे तयार करतात त्या पद्धतीनेच पोहे तयार केले.नक्कीच रेसिपी तुन बघा आलू पोहे. Chetana Bhojak -
तुकडी (Tukdi Recipe In Marathi)
तुकडी हा पदार्थ शिळ्या पोळ्यांपासून बनवतात जो अप्रतिम लागतो.आमच्या घरात सर्वांना खूप प्रिय आहे.साहित्यही फारसे लागत नाही.पोटभरूही आहे. Pragati Hakim -
फोडणीची पोळी (phodhni chi poli recipe in marathi)
#mfr#World_food_day#फोडणीची_पोळी#फोपोफोभा😲😍😋😋 बा अदब बा मुलाहिजा होशियाsssssर...काल आमच्याकडे श्री.व सौ.श्रीमंत शिळावळ सरदार 👨👩👧यांची कन्या आपल्या खमंग नखर्याने भल्याभल्यांच्या जिभेची तपश्चर्या हरण करणारी रंभा,उर्वशी #फोडणीपोळीसुंदरी👸 💃😍आणि तितकाच खवखळ,अल्लड मदनापरि भासणारा नाजूक साजूक पुत्र👪 #फोडणीभातेश्वर🤴😊 यांना मुद्दाम ठरवून आमंत्रण देण्यात आले होsss😀😀 व्वा.. सकाळ सकाळी ठरल्यावेळी ही मंडळी पधारली देखील 🤩🤩ते ही अगदी साधारण पणे मूळ रूपातच म्हणायला हरकत नाही..म्हणजे काय विचारताय होय..अहो आपल्या ठराविक भालदार🌰 चोपदारांना🍅 घेऊन हो.. (कांदा, टोमॅटो हो😃) ... इकडे आमच्या दोन्ही युवराजांना Manchester United⚽Club आणि Arsenal ⚽ Club च्या खालोखाल हे राजघराणं प्रिय 🤗 असल्यामुळे त्यांचं स्वागत 🎉🎊 तर दणक्यात झालं.. शिळोप्याच्या भरपेट गप्पा मारत हा अंक पण फस्त झाला😄😄..काय आहे नं यांचं हे मूळ स्वरुप भारी प्रिय हो आमच्या फुटबॉल वाल्यांना...अगदी अच्छे दिनच वाटले त्यांना ...तसे ते बोलले देखील😜😊 (आम्हां पामरांच्या माफक अपेक्षा हो असं म्हणत.😀) असो.....आता यापुढे आपली King Maker ( अस्मादिक) फो पो आणि फो भा ची🤝 युती कोणाबरोबर करणार का त्यात १३ धान्याचं भाजणी mix करुन कडबोळं 🍥करुन आपल्याला खायला घालणार या विचारातच आमची24×7फुटबॉल संघटना एकमेकांशी सल्लामसलत करण्यासाठी आपल्या कक्षात रवाना झाली...आणि मी माझ्या हक्काच्या कक्षात👸🤩😎..पुढच्या तयारीला☕🥔🥕🌶️🥒🔪🥙🍽️😊😊टीप....फो पो फो भा चा फन्ना उडविल्यामुळे माझ्या वाटणीचं जेवढं आलं ते जास्त कसं दिसेल ..त्या angle ने फोटो काढून पोस्टलेत😂 आणि सरदार घराणं म्हणून editing चा तामझाम😍 Bhagyashree Lele -
-
फोडणीची पोळी (कूस्करा) (phodnicha poli recipe in marathi)
#फोडणीची_पोळी #कूस्करा ....रात्रीच्या ऊरलेल्या पोळ्या कींवा सकाळच्या संध्याकाळी खायच्या पोळ्या या जरा व्यवस्थित बारीक होतात त्याचे चांगले तूकडे होतात ...त्यामुळे अशा पोळ्या वापरून ही फोडणीची पोळी छान लागते ....मी रात्रीच्या पोळ्या सकाळी वापरून त्याचा कूस्करा बनवला .... Varsha Deshpande -
चटपटीत देसी कुरकुरे
#goldenapron3 #8thweek wheat ह्या की वर्ड साठी चटपटीत देसी कुरकुरे बनवले , तेही शिळ्या पोळ्या वापरून ! चहासोबत किंवा सॉस, मेयोनिज सोबत मस्त लागते. Preeti V. Salvi -
शिळ्या चपातीचा लाडू (shilya chapaticha laddu recipe in marathi)
माझी आई मला लहानपणी माझ्या आवडीचा शिळ्या चपातीचा लाडू बनवायची आणि तो मला खुप आवडयाचा तसाच माझ्या मुलांनाही चपातीचा लाडू खुप आवडतो डब्याला काय बनवु मुलांना विचारले की मुलं सांगतात चपातीचा लाडू हे पाहून मला माझे बालपण आठवते आज बालदिन निमित्ताने मी हे बालपणीची आठवण तुमच्या बरोबर शेअर केली#children_day_special ❤️ #neeta_recipe Neeta Patil -
शिल्लक पोळी आणि ब्रेड क्रम्स उपमा (poli bread crums mix upma recipe in marathi)
घरात आदल्या दिवशी शिल्लक राहिलेल्या पोळ्याचे काय करावं हा कधीकधी प्रश्न पडतो ...मग कधी नुसत्याच पोळ्यांचा उपमा केल्या जातो.. माझ्याकडे पोळ्या आणि सँडविच ब्रेड दोन्ही शिल्लक होते! मग काय दोन्ही बारीक करून त्याचा मस्तपैकी उपमा केला! खूप चविष्ट झाला होता...शिवाय त्यात गाजर टाकून कलरफुल बनविले... तेव्हा विचार केला, चला आपल्या मैत्रिणींना ही सांगावे... तसं तुम्ही ही करत असाल म्हणा... पण तरीसुद्धा... Varsha Ingole Bele -
चुर्मा लाडु किंवा पोळीचा लाडु (churma ladoo recipe in marathi)
#mfr पोळीचा लाडु माझी आवडती रेसीपी चॅलेंज Shobha Deshmukh -
शिळ्या चपातीचे थालीपीठ (Left Over Chapatiche Thalipeeth Recipe In Marathi)
#LORलेफ्ट ओव्हर रेसिपी .उरलेल्या चपातीचे आपण चिवडा,गूळ घालून लाडू नेहमीच करतो.आज मी थालीपीठ करून पाहिले.खूप छान झाले होते.मी बाकरवडी सुद्धा केली आहे.खूप छान लागते. Sujata Gengaje -
शिल्लक पोळ्यांचा उपमा (poha upma recipe in marathi)
मंडळी , आपण नेहमी वेगवेगळ्या पदार्थांचा उपमा करुन खातो, मग तो रव्याचा , शेवईचा , मक्याच्या दाण्यांचा असतो. पण आज मी पोळीचा उपमा केलेला आहे. आपल्याकडे कधी कधी पोळ्या जास्त झाल्या की शिल्लक राहतात . त्याचे काय करायचे हा प्रश्न पडतो. तर अशाच शिळ्या पोळ्यांचा मी चमचमीत उपमा बनविला आहे. तसेही शिळ्या पोळ्या प्रकृतीला चांगल्या असतात असे अलिकडेच वाचनात आले...तसाही हा पोटभरीचा पदार्थ! यासाठी पोळ्या मात्र शिळ्याच हव्या , बरं का! शिवाय तो पौष्टिक कसा होईल हेही बघितले आहे...तर बघूया... Varsha Ingole Bele -
शिळ्या पोळीपासून कुरकुरीत स्नॅक्स (snacks recipe in marathi)
#cooksnap मी सुमेधा जोशी मॅडम ची शिळ्या पोळीपासून पुऱ्या ही रेसिपी पाहिली.मला ती खूपच आवडली.माझ्याकडे जे साहित्य होतं त्यात मी जरा छोट्या आकाराच्या आणि चहासोबत खाता येतील अशा कुरकुरीत पुऱ्या केल्या.आणि सुमेधा मॅडम खरंच ह्या पुऱ्या शिळ्या पोळ्यान पासून केल्यात हे सांगूनही खरे वाटणार नाही.मस्त रेसिपी. Preeti V. Salvi -
तुरीच्या दाण्याची उसळ (Toorichya danayachi usal recipe in marathi)
थंडीच्या दिवसात मिळणारी तुरीच्या कोवळ्या शेंगा त्यातले दाणे काढून केलेली उसळ अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असते Charusheela Prabhu -
व्हेजी रोटी (veggie roti recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळागरम गरम पावसाळ्यात काय खावे असा प्रश्न सग्ळ्यांनाच पडतो. पोट ही गच्च राहते अश्यावेळी रोज तीच पोळी भाजी खा म्हंटले की सगळ्यांचे मूड जाते. त्यावर मी ही व्हेजी रोटी ची रेसिपी बनवली आहे. Shubhangi Ghalsasi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12139964
टिप्पण्या