फ्लेवर शेव
स्वाती सारंग पाटील @cook_20942581
#बेसन.... बेसन पासून रेसिपी बनवायची म्हंटल्यावर पहिल्यांदा सुचली ती शेव ....पण त्यात काही तर नाविन्यता हवी म्हणून वेगळ्या flavour ची रेसिपी बनवली....त्यामुळे मला बेसन
फ्लेवर शेव
#बेसन.... बेसन पासून रेसिपी बनवायची म्हंटल्यावर पहिल्यांदा सुचली ती शेव ....पण त्यात काही तर नाविन्यता हवी म्हणून वेगळ्या flavour ची रेसिपी बनवली....त्यामुळे मला बेसन
कुकिंग सूचना
- 1
प्रथम टोमॅटो मिक्सर मधून बारीक करून घ्यावा.. मग तो गाळणीतून गाळून घ्यावा...त्यात मावेल तेवढे पीठ, तिखट, हिंग,मीठ, तेल घालून मळून घ्या.शेव पात्रातून शेव घालून तळून घ्या
- 2
मग लसूण शेव बनवण्यासाठी लसूण बारीक किसून घ्या त्यात धने जिरे पूड,तेल,मीठ हिंग,हळद डाळीचे पीठ घालून शेव तळून घ्या
- 3
त्यानंतर पालक हिरवी मिरची लसूण मिक्सर मधून वाटून घ्या.मग ते गाळून घ्या त्यात मावेल तेवढं पीठ घालून मीठ,तेल घालून शेव करून घ्या
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12229772

टिप्पण्या