गोडी शेव
#बेसन..... ही गोडी शेव थंडीच्या दिवसात खूप उपयुक्त आहे...थोड्या सामग्री मधून आणि कमी वे एक छान हेल्दी रेसिपी बनवता येते. गुळापासून आपल्याला आयर्न मिळते...ही रेसिपी
डायबीटीज पेशंट ला पण चालते... गुळामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असतात...आणि पिझ्झा बर्गर चा काळात ही रेसिपी कुठे तरी लुप्त होत आहे...म्हणून तुम्ही नक्की करून बघ....मुलांना आवडेल ही रेसिपी...

कुकिंग सूचना
- 1
प्रथम बेसन मध्ये गरम तेल, मीठ घालून पीठ छान मळून घ्यावे...शेव पात्रात पीठघालून घ्या...कढई मध्ये तेल चांगले गरम झाल्यावर शेव पात्राने
तेलात शेव घालावी...शेव छान सोनेरी रंग येईल अशी तळून घ्यावी... - 2
शेव गार झाल्यावर दुसऱ्या कढई मध्ये गुळ, तूप,जायफळ पूड घालून पाणी न घालता.पाक करून घ्या
- 3
मग त्या पाकमध्ये तयार केलेली शेव घालून परतून घ्या. गॅस बंद करून घ्या...पण गुळ गार होई पर्यंत परतून घ्यावे. म्हणजे ती शेव मोकळी होईल....
- 4
थंडीचा मौसम मध्ये ही गोडी शेव फार पौष्टिक आहे...करायला फारच सोपी आहे... गुळामुळे आयर्न व्हिटॅमिन मिळते...
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या