काकडीची कोशिंबीर
#फोटोग्राफी
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुऊन नंतर बारीक कापून घ्यावी.
- 2
बारीक चिरलेल्या काकडीमध्ये टोमॅटो कांदा व कोथिंबीर बारीक कापून मिक्स करावे.
- 3
नंतर वरील मिश्रणात दही घालावे.
- 4
फोडणीसाठी तेल गरम करून त्यात जिरे मोहरी व हिरवी मिरची घालून फोडणी तयार करावी.
- 5
तयार फोडणी वरील मिश्रणात घालून मिश्रण एकजीव करावे.
- 6
कोशिंबीर सर करण्यापूर्वी चवीनुसार मीठ घालून कोशिंबीर वाढावे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12288610









टिप्पण्या